Homeताज्या बातम्याधुळ्यात नागराजाला रोखण्यासाठी दोन्ही श्वानांनी लावली जिवाची बाजी जिगरबाज कामगिरी ने मालकाचे...

धुळ्यात नागराजाला रोखण्यासाठी दोन्ही श्वानांनी लावली जिवाची बाजी जिगरबाज कामगिरी ने मालकाचे केले संरक्षण*

*धुळ्यात नागराजाला रोखण्यासाठी दोन्ही श्वानांनी लावली जिवाची बाजी जिगरबाज कामगिरी ने मालकाचे केले संरक्षण*
शिंदखेडा माझा ( यादवराव सावंत )
इमानदार प्राणी असलेला श्वान वेळ पडल्यावर आपला मालकासाठी जिवही द्यायला तयार असतो. याचा प्रत्यय धुळ्यात पुन्हा एकदा आला आपल्या मालकाच्या घराजवळ भलामोठा विषारी कोब्राष नाग असल्याचे निदर्शनास येताच दोन्ही पाळीव श्वानांनी जीवाची पर्वा न करतां नागाच्या दिशेने जोरजोरात भुकणे सुरु केले. नागही मोठा फणा काढुन कुत्र्याना डिवचत होता. नागाचा एक दंश देखील जीवावर बेतू शकतो याची पर्वा न करता दोन्ही पाळीव श्वानांनी नागाला रोखून ठेवले.श्वानाच्या भुंकण्याच्या आवाजामुळे घरमालक सतर्क झाले. लांनी लागलीच सर्पमित्रांना पाचारण केले. तोपर्यंत दोन्ही श्वानांनी नागाला तेथेच रोखून धरले होते. विशेष म्हणजे नागाला पकडेपर्यत दोन्हीही श्वान जागेवरून हलले नाहीत, त्यामु‌ळे सर्पमित्र निर्भय साखला यांनीही दोन्ही श्वानांचे विशेष कौतुक केले.
याबाबत माहिती अशी की, दसरा मैदान जवळील विद्युत मंदिर येथे गाणु परिवार राहतो, मंदिराची संपूर्ण जबाबदारी याच परिवाराकडे आहे, त्यांनी घराच्या रखवालीसाठी दोन श्वान पाळले आहेत,काल संध्याकाळी गाणु परिवाराच्या घराशेजारी पडिक असलेल्या एका जागेच्या घराबाहेर एक भला मोठा नाग या श्वानाना दिसला, भला मोठा नाग वळवळतांना पाहून दोन्ही श्वानांनी नागाच्या दिशेने जोरजोरात भुकण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागानेही प्रतिकार करण्यासाठी भला मोठा फणा काढून फुत्कारायला सुरवात केली
दरम्यान, कुत्रे वेगळाच आवाज करत असल्याने राधिका गाणु यानी घराबाहेर येवून बघितले असता त्यांना नाग व श्वान आमने-सामने असे ठाकल्याचे दिसले, यामुळे राधिका गाणु यांनी लागलीच सर्पमित्र निर्भय साखला यांना फोनद्वारे माहिती दिली, त्यानुसार निर्भय साखला व मयुर गवळी है तातडीने या ठिकाणी आले. तोपर्यंत नाग कुत्र्याशी झुंज करत होता, निर्भय साखलाने शिफातिने नागाला पकडले आणि नकाणे तलाव परिसरात सोडले. यामुळे नागाला जीवदान मिळाले, विशेष नागाला पिशवीत पकडेपर्यंत दोन्ही श्वान तेथेच नागावर लक्ष ठेवून होते. श्वानामुळे आपण नागाला पकडू शकलो, अरो सांगत निर्भय साखलांनी दोन्ही श्वानांचे कौतुक केले, सदर नाग विषारी नावांपैकी एक असून तो कोब्रा नाग असल्याची माहिती सर्पमित्र निर्भय साखला यानी दिली, तरीच त्याच्या एका दंशाने जागेवर मृत्यू होतो, इतका विषारी असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!