Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील आदिवासी शेतकरी वासुदेव भिल यांना कृषीमित्र जिल्हाधिकारी कडुन...

शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील आदिवासी शेतकरी वासुदेव भिल यांना कृषीमित्र जिल्हाधिकारी कडुन गौरव चिमठाणे गटाचे मा. जि. प. सदस्य विरेंद्रसिग गिरासे सह आरावे ग्रामस्थांनी केला सत्कार*                       

*शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील आदिवासी शेतकरी वासुदेव भिल यांना कृषीमित्र जिल्हाधिकारी कडुन गौरव चिमठाणे गटाचे मा. जि. प. सदस्य विरेंद्रसिग गिरासे सह आरावे ग्रामस्थांनी केला सत्कार*                        शिंदखेडा माझा (यादवराव सावंत )                                           एक जुलै 2025 रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मा नामदार जयकुमार रावल मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे यांनी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्यानुसार आरावे तालुका शिंदखेडा येथील आदिवासी शेतकरी वासुदेव पुंजू भिल यांचा सन्मान जिल्हाधिकारी महोदया श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय धुळे येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री विशाल नरवाडे, जिल्हा कृषी अधिकारी सिताराम चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप आदी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शेतकरी श्री वासुदेव पुंजु भिल यांचे आरावे ग्रामस्थांनी मा जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे, आरावे येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा महाराष्ट्र शासन शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते कैलास गिरासे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दिलीप धनगर,गोविंदसिंग गिरासे, रविंद्र गिरासे,भाऊसाहेब गिरासे,भाईदास धनगर,महेंद्र गिरासे, सुनिल धनगर, दादाभाई भिल,जयसिंग भिल,दिलीप भिल,दाजभाऊ पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!