Homeताज्या बातम्याब्रेकिंग न्युज 👉शिंदखेडा शहरातील अतिक्रमणाला तुर्तास ब्रेक - काही प्रमाणात व्यापारीना दिलासा...

ब्रेकिंग न्युज 👉शिंदखेडा शहरातील अतिक्रमणाला तुर्तास ब्रेक – काही प्रमाणात व्यापारीना दिलासा 👉मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अतिक्रमण बाबत याचिका 26 जुन पर्यंत स्थगिती ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत 

ब्रेकिंग न्युज
👉शिंदखेडा शहरातील अतिक्रमणाला तुर्तास ब्रेक – काही प्रमाणात व्यापारीना दिलासा
👉मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अतिक्रमण बाबत याचिका 26 जुन पर्यंत स्थगिती

✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;

👉 शिंदखेडा शहरातील बहुचर्चीत रा. मा.क्र.-१२ या रस्त्यावरील वरपाडे रोड शिवाजी चौफुली ते वरुळ रोड भगवा चौक न्यायालयीन परिसर इथपर्यंत चा रस्त्यावरील अतिक्रमण काढणे साठी सा. बा. विभागाने नोटीसा काढून दि. २१ मे पर्यंत मुदत दिली होती त्यानंतर अतिक्रमण काढले जाईल असा इशारा दिला होता. सहाजिकच लहान मोठे व्यापारी, रहिवाशी यांच्यात धाकधुक वाढली होती. त्यानुसार आता काही पर्याय नाही म्हणून काल नगरपंचायत, तहसीलदार, सा. बा. वि. उपअभियंता यांना सर्वच व्यापारी व रहिवासी एकत्र येवुन निवेदन सादर केले होते. तसेच हायकोर्टात याचिका देखील दाखल केली होती त्यानुसार नुकतीच अतिक्रमण काढण्या सदर्भात २६ जुन पर्यंत स्थगिती मिळविण्यास यश आले आहे.काही प्रमाणात दिलासा मिळाला असुन व्यापारी व रहिवाशीनी समाधान व्यक्त केले आहे . त्यानुसार
सर्वांना कळविण्यात येते की मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अतिक्रमण बाबत याचिका मा जेष्ठ विधी तज्ञ अँड श्री अजय पवार सर यांच्या मार्फत दाखल केलेली होती,त्या याचिकेला मा उच्च न्यायालयाने 26 जून पर्यंत अतिक्रमण बाबत स्थगिती मिळाली आहे, जे न्यायालयात गेले आहेत त्यांच्या साठीच याचिका मर्यादित आहे, je न्यायालयात गेले नाही त्यांनी अँड श्री अजय पवार सर यांच्याशी संपर्क करावा, सर आज शिंदखेडा येथे येणार आहे, तरी सरांशी संपर्क करून चौकशी करावी ही विनंती
अँड श्री अजय पवार सर
Mob no 9822671812
✍️ मुख्य संपादक यादवराव सावंत,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!