Homeताज्या बातम्यादोंडाईचा ग्राहक भांडारच्या चेअरमनपदी डी. एस. गिरासे तर व्हा. चेअरमनपदी संजय चौधरींची...

दोंडाईचा ग्राहक भांडारच्या चेअरमनपदी डी. एस. गिरासे तर व्हा. चेअरमनपदी संजय चौधरींची निवड*

*दोंडाईचा ग्राहक भांडारच्या चेअरमनपदी डी. एस. गिरासे तर व्हा. चेअरमनपदी संजय चौधरींची निवड*
शिंदखेडा माझा ( यादवराव सावंत )
दोंडाईचा येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब टोणगावकर ग्राहक भांडारच्या चेअरमनपदी डी. एस. गिरासे यांची तर व्हा. चेअरमनपदी संजय चौधरी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर दोघांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच स्वा. सै. अण्णासाहेब टोणगावकर मध्यवर्ती ग्राहक भांडार या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. स्वातंत्र्य पूर्व स्थापन झालेल्या या संस्थेची चेअरमन व व्हा. चेअरमन या पदांची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली. यावेळी मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार डी. एस. गिरासे यांची चेअरमनपदी तर संजय चौधरी यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सागर दांडगे यांनी तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. महाजन यांनी काम पाहिले. यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, ज्येष्ठ संचालक सी. एन. राजपूत, नरेंद्र राजपूत, संचालक, सी. बी. पाटील, हमीद पिजारी, जीवन माळी, सुरतसिंह गिरासे, मनोज सोनवणे, चंद्रकला सिसोदिया, प्रितमकुवर गिरासे, संजय चंदणे, शैलेंद्र पाटील, संजय चौधरी, मॅनेजर मानसिंग गिरासे यांच्यासह सर्व कर्मचारी व संस्थेच्या सर्व स्वस्त धान्य दुकानाचे संचालक उपस्थित होते.
यावेळी चेअरमन डी. एस. गिरासे यांनी सरकारसाहेब रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री
जयकुमार रावल यांचे विशेष आभार मानले.तसेच येत्या काळात या नावाजलेल्या व स्वातंत्र्य
पूर्व काळापासून गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य
पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासीत करुन
उपस्थिताचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!