Homeताज्या बातम्याहार्दिक जोशी घेऊन येतोय नक्षलवादी बापाची कथा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अरण्य’चं पोस्टर लाँच,...

हार्दिक जोशी घेऊन येतोय नक्षलवादी बापाची कथा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अरण्य’चं पोस्टर लाँच, करण्यात आले

हार्दिक जोशी घेऊन येतोय नक्षलवादी बापाची कथा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अरण्य’चं पोस्टर लाँच, करण्यात आले

(पुणे प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील)

पुणे : नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या हार्दिक जोशीची सध्या चांगलीच चर्चा आहे. छोट्या पडद्यावरचा ‘राणादा’ आता थेट मोठ्या पडद्यावर एन्ट्री करत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘अरण्य’चं पोस्टर नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं आहे. हा चित्रपट एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये याची चांगलीच उत्सुकता आहे.एक नक्षलवादी आणि त्याच्या मुलीची हृदयस्पर्शी कथा
‘अरण्य’ हा चित्रपट एका नक्षलवादी बापाची आणि त्याच्या लहान मुलीची हृदयस्पर्शी कथा सांगतो. चित्रपटात हिंसेच्या मार्गावरून शांतता, शिक्षण आणि विकासाच्या मार्गावर आलेल्या लोकांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘अरण्य’ हा सामाजिक वास्तवावर आधारित चित्रपट असून, तो १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत हृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांसारखे दमदार कलाकार आहेत. चित्रपटाचं संगीतही खास असून, त्यात आदिवासी लोककलेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांना एक अस्सल आणि सिनेमॅटिक अनुभव मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक!
‘अरण्य’चं पोस्टर लाँच करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा असाच एक चित्रपट आहे, जो हिंसेला सोडून शांततेचा मार्ग निवडणाऱ्या लोकांचा प्रवास दाखवतो. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!