Homeताज्या बातम्याविरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार...

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप  

  1. विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप  

✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) :-शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक राहुल रायसिग महामानव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवा करीता विरदेल ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहीले नाहीत. कर्तव्यात कसूर केल्या बद्दल त्यांच्यावर कायदेशिर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच माझे कोणी काही करू शकत नाही….. अशा अविर्भावाने राहणारे व उर्मटपणे वागणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा करीना उपस्थित रहा.अशी विनंती करुनही सदर कर्मचारी हजर राहीले नाहीत. या संदर्भात काही PROTOCOL आहे
का १ हया तक्रारीची दखल घेवून, त्वरीत RAPID ACTION, कार्यवाही करावी.यासाठी शिंदखेडा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना विरदेल येथील राजेंद्र जगन्नाथ बैसाणे (सामाजिक कार्यकर्ता)यांनी निवेदनातुन मागणी केली आहे. सदरचे निवेदन धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मेल द्वारे पाठवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776390081.5163e911 Source link

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️...

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ):  येथील प्रभाग क्रमांक ९ मधील गुरुकृपा...

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ.                         ...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.  ...

“गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!                  दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.” ✍️ शिंदखेडा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी 👉शिंदखेडा येथील युवा झेरॉक्स व...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी 👉शिंदखेडा येथील युवा झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर यांची परंपरा कायम शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  :-...

error: Content is protected !!