Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू.             ...

शिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू.               👉अंत्ययात्रेनंतर पाचव्या दिवशी आदिवासी बंधुनी काढले सुतक दशक्रिया व उत्तरकार्य (अन्नदान).           👉 आदिवासी बांधवांचा समाजासमोर नवा आदर्श 

शिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू.               👉अंत्ययात्रेनंतर पाचव्या दिवशी आदिवासी बंधुनी काढले सुतक दशक्रिया व उत्तरकार्य (अन्नदान).           👉 आदिवासी बांधवांचा समाजासमोर नवा आदर्श
✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत) :- येथील वरपाडे रोड लगत बंगला भिलाटी अर्थात वीर एकलव्य नगर येथून जवळच असलेल्या बी एस एन एल कार्यालयात सातत्याने आदिवासी समाजात वावरणारे वानरास शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला होता . आदिवासी बांधव व भगिनींनी वानराचा अंत्यविधी हिंदू संस्कृती रीती रिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा विधिवत पूजा करून संपूर्ण शहरातून काढण्यात आली होती. अंतयात्रेस सर्व आदिवासी बांधव आणि भगिनी, शिंदखेडा शहरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. आदिवासी समाजाचे सुपडु बंडू भिल हे आग्या तर अजय सुपडू भील, सागर आनंद भिल,अजय आबा सोनवणे, भीमा सुरसिंग भिल हे खांदेकरी जबाबदारी पार पाडली होती .पाचव्या दिवशी आज शनिवारी सकाळी दशक्रिया विधी व उत्तरकार्य (अन्नदान) करण्यात आले. हयावेळी आदिवासी समाजातील जवळपास 108 बंधुनी टक्कल करून सुतक काढले. त्यात लहान मुलांचाही समावेश होता.पुरोहित सतिष मुळे तर रवी चित्ते, किरण चित्ते, सुदाम सैदाणे,रमेश चित्ते, राजेंद्र पवार या नाभिकानी सुतक काढले.विधीवत पुजा, पिंडदान, गंधमुक्त व दशक्रिया विधी व उत्तरकार्य सपन्न झाला. बी. एस. एन. एल चे डिगंबर ऊर्फ रिंकू पाटील सह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.अन्नदानासाठी आदिवासी समाज व शहरातील प्रतिष्ठित दानशुर ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत केली हयासाठी आदिवासी समाज,सकल हिंदू समाज व हनुमान भक्त दामोदर व्यायाम शाळा शिंदखेडा यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले. आज शनिवार रोजी हनुमंताचा दिवस मानला त्याच दिवशी हनुमान रुपी वानरास सर्व विधीवत पुजेने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776498944.5668fb92 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776480818.55bfe78b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776462553.5557c76e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776444483.5436eae9 Source link

error: Content is protected !!