Homeताज्या बातम्याशिंदखेड्यातील गट, गणासाठी दोन हरकती- तावखेडा व टेंभलाय गावाचा समावेश वर्षी गटात...

शिंदखेड्यातील गट, गणासाठी दोन हरकती- तावखेडा व टेंभलाय गावाचा समावेश वर्षी गटात करावा ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-

शिंदखेड्यातील गट, गणासाठी दोन हरकती- तावखेडा व टेंभलाय गावाचा समावेश वर्षी गटात करावा
✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परीषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रारूप आराखड्यावरील हरकती सादर करण्यासाठी सोमवारी (ता. २१) अंतिम मुदत होती. या मुदतीत तालुक्यातील तावखेंडा (प्र. बेटावद) व टेंमलाय ग्रामपंचायतीच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींचा विचार करून प्रारूप आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आलेला जिल्हा परिषदेचा प्रारूप आराखडा तहसील कार्यालयात पाहणीसाठी ठेवण्यात आला होता. शिंदखेडा तालुक्यातून दोन हरकती दाखल झाल्या आहेत. टेंभलाय ग्रामपंचायतीचा समावेश वर्शी गटात करा, टेंभलाय गावाचा नव्याने करण्यात आलेल्या नरडाणा जिल्हा परिषद गटात समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या वर्शी जिल्हा परीषद गटात भौगोलिकदृष्ट्या वर्शी जवळ आहे. नरडाणा हे टेंभलाय गावापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे, अशी हरकत सरपंच लताबाई मालचे यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे घेतली आहे.
तावखेडा प्र्. बे. समावेश वर्शी गटात करावा
तावखेडा (प्र. बेटावद) ते वर्शी गावाचे अंतर फक्त दोन ते तीन किलोमीटर असून, गावाचे आर्थिक व्यवहार देखील आहेत. तावखेडा गाव पंचायत समितीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत वर्शी गणात होते. तर येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत देखील वर्षी गणात असावे, अशी हरकत सरपंच लताबाई जाधव यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!