Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस. मध्ये 'करिअर संसद'ची स्थापना.           ...

शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस. मध्ये ‘करिअर संसद’ची स्थापना.                                विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व करिअर विकासाला चालना

शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस. मध्ये ‘करिअर संसद’ची स्थापना.                                विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व करिअर विकासाला चालना

✍️ शिंदखेडा माझा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी : – श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा येथे ‘करिअर कट्टा’ विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची ‘करिअर संसद’ स्थापन करण्यात आली.
या ‘करिअर विद्यार्थ्यांची संसदे’ मध्ये विविध मंत्रिपदांवर निवड झाली: मुख्यमंत्री साक्षी पाटील, नियोजन मंत्री पल्लवी वाघ, कायदे व शिस्तपालन मंत्री कल्पेश माळी, सामान्य प्रशासन मंत्री साक्षी ठाकूर, माहिती व प्रसारण मंत्री ओम ढोले, उद्योजकता विकास मंत्री तुषार माळी, रोजगार स्वयंरोजगार मंत्री निकिता दिसले, कौशल्य विकास मंत्री जयश्री माळी, संसदीय कामकाज मंत्री प्रियंका ठाकरे, महिला व बालकल्याण मंत्री सुग्धा गिरासे आणि सदस्य हर्षदा पवार यांची निवड झाली.
यावेळी महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील आणि संचालक प्रा. सुरेश देसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस दिल्या. शुभेच्छा
अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वाची संधी मिळण्यासोबतच करिअरसाठी योग्य दिशा मिळेल.
प्राचार्य डॉ. एन. एस.पवार यांनी पदाधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार, कर्तव्ये व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. करिअर कट्ट्याचे तालुका समन्वयक प्रा. जितेंद्र पाटील यांनी ‘करिअर संसदे’चे महत्त्व स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार, प्रा. आर. आर. पाटील आणि करिअर कट्टा समन्वयक प्रा. स्वप्निल गांगुर्डे हे देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!