Homeक्राईमशिंदखेडा शहरासह तालुक्यातील दराणे येथे गावठी हातभट्टी अड्डयावर टाकली धाड केला दारुचा...

शिंदखेडा शहरासह तालुक्यातील दराणे येथे गावठी हातभट्टी अड्डयावर टाकली धाड केला दारुचा कारखाना उद्धवस्त* *शिंदखेडा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी*

शिंदखेडा शहरासह तालुक्यातील दराणे येथे गावठी हातभट्टी अड्डयावर टाकली धाड केला दारुचा कारखाना उद्धवस्त
शिंदखेडा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

✍️ शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरुन-लपुन सुरु असलेल्या गावठी हातभट्टी चालकांवर धडक कारवाई
दिनांक 19/07/2025 रोजी श्री हनुमान गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदखेडा पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्यीतील कब्रस्थानचे पाठीमागे इसम सुरेश दिपा मालचे रा. कब्रस्थान जवळ शिंदखेडा हा तसेच चिमठाणे पोलीस दूरक्षेत्र हद्यीतील दराणे गावाचे शिवारात शिव रस्त्यालगत इसम नामे विठोबा भगवान भिल रा. दराणे ता. शिंदखेडा असे अवैधरीत्या गावठी दारु गाळण्याची हातभट्टी बांधुन गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळल्याने शिंदखेडा पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अशांची वेगवेगळी पथके तयार करुन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदारांना छापा कारवाई वाचत माहिती देवून त्यांचेसह छापा कारवाई कामी रवाना झालो असता शिंदखेडा शहरातील कब्रस्थानचे पाठीमागे इसम सुरेश दिया मालचे रा. कब्रस्थान जवळ शिंदखेडा हा हातभट्टी लावुन गावठी दारु गाळतांना मिळून आल्याने त्याचे वर छापा कारवाई करुन गावठी दारु गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लॅस्टिकची नळी, गुळ नवसागर मिश्रीत वॉश आणि तयार गा.ह.भ ची बनावट दारु असे एकूण ३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जागीच नाश करण्यात आला आहे.
दराणे गावाचे शिवारात शिव रस्त्यालगत देखील इसम नामे विठोबा भगवान भिल रा. दराणे ता.शिंदखेडा हा गा.ह.भ ची दारु तयार करण्याची हातभट्टी लावून गावठी दारू गाळतांना मिळून आल्याने त्याचे वर छापा कारवाई करुन गावठी दारु गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लॅस्टिकची नळी, गुळ नवसागर मिश्रीत वॉश आणि तयार गा.ह.भ ची बनावट दारु असे एकुण २७,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नाश करुन संबंधीत इसम यांचे विरुध्द गुन्हा दाखल करुन घेण्याची कारवाई सुरु आहे.दोन्ही मिळुन 57500 रु चा मुद्देमालाचा नाश करण्यात आला. त्याचप्रमाणे सायबर कॅफेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड व गोपनीय अनंत पवार हे काही छुप्या आरोपी बाबत चौकशी करून तपास करीत आहे
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हनुमान गायकवाड, पोसई वैभव देशमुख, असई हेमंत फुलपगारे, पोहेका अकील पठाण, पोहेका साबीर शेख, पोहेका प्रशांत पवार, पोका विशाल सोनवणे, पोका रुपेश चौधरी, पोका दिनेश देवरे, पोका राकेश ठाकुर, पोका पंकज कुलकर्णी, पोका पुनमचंद कोळी, पोहेका नागेश शिरसाठ, पोका चेतन माळी, मयोको माधुरी चव्हाण, मपोको वर्षा गोपाळ अशांनी मिळून कारवाई केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!