Homeताज्या बातम्याजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात स्वागत

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात स्वागत

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात स्वागत

✍️ (पुणे प्रतिनिधी – राकेश बेहेरे पाटील)

(पुणे पिंपरी –चिंचवड)
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय चौकात सायंकाळी ५.२० वाजता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांस पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्य संदीप वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसदस्या उषा वाघेरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ग क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता बी.एस.रोकडे, उद्यान निरिक्षक प्रकाश ताकवले तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!