Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा आदिवासी समाजाचा पुढाकार. 👉...

शिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा आदिवासी समाजाचा पुढाकार. 👉  वानराच्या अंत्ययात्रेस लोटला जनसमुदाय   👉  पाचव्या दिवशी शनिवारी होणार दशक्रिया विधी व अन्नदान 

शिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा आदिवासी समाजाचा पुढाकार.                                             वानराच्या अंत्ययात्रेस लोटला जनसमुदाय       पाचव्या दिवशी शनिवारी होणार दशक्रिया विधी व अन्नदान      ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत 
शिंदखेडा येथील वरपाडे रोड लगत बंगला भिलाटी अर्थात वीर एकलव्य नगर येथून जवळच असलेल्या बी एस एन एल कार्यालयात सातत्याने आदिवासी समाजाचे लहान मुलांसोबत अंगा खांद्यावर खेळणारे वानर हे नेहमीच त्यांच्यावर प्रेम करत असायचे परंतु आज दुपारी अचानक सदर वानरास शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. अखेर आदिवासी बांधव व भगिनींनी वानराचा अंत्यविधी करण्याचा ठरवला त्यानुसार हिंदू संस्कृती रीतीरीवाल्याप्रमाणे वानराच्या अंत्ययात्रा काढण्यात आली सर्व विधिवत पूजा करून संपूर्ण शहरातून अंतयात्रा काढण्यात आली. अंतयात्रेस सर्व आदिवासी बांधव आणि भगिनी, शिंदखेडा शहरातील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर मारोती मंदिर परिसरात वानरास दफन केले.आदिवासी समाजाचे सुपडु बंडू भिल हे आग्या झाले तर अजय सुपडू भील, सागर आनंद भिल,अजय आबा सोनवणे, भीमा सुरसिंग भिल हे खांदेकरी झाले होते. वानराचा दफनविधी झाल्यावर शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व आदिवासी समाजात चर्चा झाली कि आम्ही सपुर्ण आदिवासी समाज पाच दिवसाचा दिवसाचा दुखवटा पाडणार आहे.दशक्रिया विधी व अन्नदान सुद्धा करणार म्हणून दशक्रिया कार्यक्रम पाचव्या दिवशी शनिवारी अठरा एप्रिल सकाळी दहा वाजता सुतक काढले जाईल तरी अन्नदानासाठी मदतीला शहरातील प्रतिष्ठित व ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन हया निमित्ताने केले. अंतयात्रेसाठी सपुर्ण आदिवासी समाज,सकल हिंदू समाज व हनुमान भक्त दामोदर व्यायाम शाळा शिंदखेडा, आदिवासी समाजातील महिला तसेच शहरातील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!