Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा आदिवासी समाजाचा पुढाकार

शिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा आदिवासी समाजाचा पुढाकार

  1. शिंदखेडा येथे वानराचा शॉक लागून मृत्यू हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्ययात्रा आदिवासी समाजाचा पुढाकार
    . ✍️. शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत                                                 शिंदखेडा येथील वरपाडे रोड लगत बंगला भिलाटी अर्थात वीर एकलव्य नगर येथून जवळच असलेल्या बी एस एन एल कार्यालयात सातत्याने आदिवासी समाजाचे लहान मुलांसोबत अंगा खांद्यावर खेळणारे वानर हे नेहमीच त्यांच्यावर प्रेम करत असायचे परंतु आज दुपारी अचानक सदर वानरास शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. अखेर आदिवासी बांधव व भगिनींनी वानराचा अंत्यविधी करण्याचा ठरवला त्यानुसार हिंदू संस्कृती रीतीरीवाल्याप्रमाणे वानराच्या अंत्ययात्रा काढण्यात आली सर्व विधिवत पूजा करून संपूर्ण शहरातून अंतयात्रा काढण्यात आली. अंतयात्रेस सर्व आदिवासी बांधव आणि भगिनी, शिंदखेडा शहरातील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर मारोती मंदिर परिसरात वानरास दफन केले.आदिवासी समाजाचे सुपडु बंडू भिल हे आग्या झाले तर अजय सुपडू भील, सागर आनंद भिल,अजय आबा सोनवणे, भीमा सुरसिंग भिल हे खांदेकरी झाले होते. वानराचा दफनविधी झाल्यावर शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व आदिवासी समाजात चर्चा झाली कि आम्ही सपुर्ण आदिवासी समाज पाच दिवसाचा दिवसाचा दुखवटा पाडणार आहे.दशक्रिया विधी व अन्नदान सुद्धा करणार म्हणून दशक्रिया कार्यक्रम पाचव्या दिवशी शनिवारी अठरा एप्रिल सकाळी दहा वाजता सुतक काढले जाईल तरी अन्नदानासाठी मदतीला शहरातील प्रतिष्ठित व ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन हया निमित्ताने केले. अंतयात्रेसाठी सपुर्ण आदिवासी समाज,सकल हिंदू समाज व हनुमान भक्त दामोदर व्यायाम शाळा शिंदखेडा, आदिवासी समाजातील महिला तसेच शहरातील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776245259.492c3860 Source link

आईच्या संस्कारांनी ती आजही जिवंत…          पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त शांताआई (भाभु) यांना...

आईच्या संस्कारांनी ती आजही जिवंत...          पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त शांताआई (भाभु) यांना विनम्र अभिवादन !         ✍️ शिंदखेडा माझा संपादक...

Xiaomi 17 अल्ट्रा रिव्ह्यू: कॅमेरा प्युरिस्टसाठी नवीन गोल्ड स्टँडर्ड

Xiaomi 17 Ultra हे कॅमेरा उत्साही लोकांसाठी सर्वात योग्य Android फ्लॅगशिपपैकी एक आहे जे कोणत्याही आघाडीवर तडजोड करू इच्छित नाहीत. अंतिम कार्यक्षमतेसाठी याला हुड...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776209141.476a3b0b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776191103.4653eed2 Source link

error: Content is protected !!