Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील महिला मंडळ निघाले बसने पंढरपूर वारीला. पंधरा वर्षापासून वारी करताय...

शिंदखेडा येथील महिला मंडळ निघाले बसने पंढरपूर वारीला. पंधरा वर्षापासून वारी करताय महिला पन्नास हुन अधिक महिला व पुरुषांचा समावेश*.                                             

*शिंदखेडा येथील महिला मंडळ निघाले बसने पंढरपूर वारीला. पंधरा वर्षापासून वारी करताय महिला पन्नास हुन अधिक महिला व पुरुषांचा समावेश*.                                               शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-             येथील माळीवाडा, गुरव गल्ली, जनता नगर आदी शहर व परिसरातील जवळपास पन्नास हुन अधिक महिला व पुरुष शिंदखेडा येथुन एसटी बसने शिवसेना महिला आघाडीच्या रत्नाताई नारायण गुरव यांच्या नेतृत्वात पंढरपुरला मार्गस्थ झाल्यात. सदरील महिलांची ही पंधरावी पंढरपूर वारी असल्याचे सांगितले.हयावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप, महिला आघाडी प्रमुख रत्नाताई गुरव, वच्छलाताई माळी शोभाताई माळी यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदखेडा बस आगारात शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. पंढरपूर ला विठ्ठल रुखमाई माऊली चे दर्शन घेतल्यावर जेजुरी, आळंदी, देहु, पैठण यासह अनेक ठिकाणी देवदर्शनाला जाणार असल्याची माहिती रत्नाताई गुरव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!