Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश*.     

शिंदखेडा तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश*.     

शिंदखेडा तालुक्यातील देवी गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते सह अनेकांचा शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा संपन्न                           ्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््  शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी:-                        शिंदखेडा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे,धुळे महानगर प्रमुख संजय वाल्हे, शिंदखेडा तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात शिंदखेडा तालुक्यातील देवी सह असंख्य उबाठा शिवसेना गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिंदखेडा तालुका प्रमुख अनिल जगताप व मयुर बोरसे यांच्या हस्ते प्रवेश सोहळा संपन्न झाला. हयावेळी देवी येथील गुलझारसिग नारसिग गिरासे, भटु भिला अहिरे, गुलझारसिग खुशाल गिरासे, लखेसिग दगेसिग गिरासे,शानाभाऊ खंडू पवार, साहेबराव लोटन पवार,जयसिंग नारायण गिरासे, सुकदेव देवा भिल, पदमसिग रडेसिग गिरासे, भरतसिग भिभसिग गिरासे, गोरख सुरतसिग गिरासे, संजय नथेसिग गिरासे, बापू नारायण वडर, इद्रसिग रजेसिग गिरासे, महादू ओकार पवार यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेचा सहभाग होता. या पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप, मयूर बोरसे, शहरप्रमुख सोनू वाघ, युवा सेना शहर प्रमुख महेंद्र वाडिले, सुनील बापू पाटील, योगेश पाटील, एनका पाटील, महिला आघाडीच्या रत्नाताई गुरव, वच्छलाबाई माळी, शोभाताई माळी, शातीलाल पाटील, लुका मराठे, मगन लांडगे याप्रसंगी उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यातील विविध गावागावातुन इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करित असुन लवकरच शिंदखेडा मतदार संघातील बडे नेते ही संपर्कात असुन त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तालुक्यात शिवसेना पक्ष मजबूत स्थितीकडे वाटचाल करित असल्यामुळे भविष्यात भगवामय शिंदखेडा तालुका झाल्याशिवाय राहणार नाही असे तालुका प्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!