Homeआरोग्यशिंदखेडा नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान         ...

शिंदखेडा नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान                                👉 एक ते एकतीस जुलै पर्यंत विविध उपक्रम शाळांना डस्टबिन वाटपाने सुरुवात*.                   

*शिंदखेडा नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान                                👉 एक ते एकतीस जुलै पर्यंत विविध उपक्रम शाळांना डस्टबिन वाटपाने सुरुवात*.                                  शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- येथील नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान मुख्याधिकारी प्रशांत फागणेकर व प्रशासक पंकज पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मागील महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ, हात धुण्याविषयीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच एक जुलै ते एकतीस जुलै पासून विविध उपक्रम हाती घेतले असुन पहिला प्रत्येक शाळा, महाविद्यालय, तहसील, न्यायालय, सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन वाटपाचा शुभांरभ जनता हायस्कूल, ज्ञानज्योती इग्लिश मेडिअम सह अनेक शाळा महाविद्यालयात प्रत्येकी दोन डस्टबिन वाटप करून हया उपक्रमाचे महत्व पटवून देण्यात आले. हयासाठी स्वच्छता, आरोग्य निरीक्षक संतोष चौधरी, बरूण कुमार, लिपीक अबुहसन शेख, शकील शेख,मोईन शेख, दिपक जाधव, अजय डोडवे,अशोक माळी, दिपक माळी, ज्ञानेश्वर बोरसे आदी नगरपंचायत कर्मचारी सहभागी होवुन परिश्रम घेत आहेत. तसेच ज्ञानज्योती इग्लिश मेडिअम स्कूल चे मुख्याध्यापक अनिल माळी यांनी विद्यार्थ्यांना डस्टबिनचा वापर व महत्व पटवून देताना नगरपंचायतच्या अभिनव उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले उपमुख्याध्यापिका आशा माळी सह शिक्षक शिक्षीका, विद्यार्थी उपस्थित होते. तर जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य एस. एस. पाटील,पर्यवेक्षक बी. जे. पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी.एच. सोनवणे, एस. के. जाधव, एस. ए. पाटील, जे. डी. बोरसे यांसह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.तसेच रोटरी क्लब शिंदखेडा रक्तदान शिबीर प्रसंगी डस्टबिन वाटप केले हयावेळी अध्यक्ष सुधीर शिंपी, सेक्रेटरी अमरदीप गिरासे सह सदस्य उपस्थित होते.नगरपंचायत शिंदखेडा यांनी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे शहरातील सर्वत्र स्तरावरून कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!