Homeताज्या बातम्याकानुबाई उत्सव 2025 कार्यकारणी अध्यक्षपदी प्रकाश महाजन यांची सर्वानुमते निवड नाशिक येथील...

कानुबाई उत्सव 2025 कार्यकारणी अध्यक्षपदी प्रकाश महाजन यांची सर्वानुमते निवड नाशिक येथील सातपूर विभागात मोठा उत्सव               

कानुबाई उत्सव 2025 कार्यकारणी अध्यक्षपदी प्रकाश महाजन यांची सर्वानुमते निवड नाशिक येथील सातपूर विभागात मोठा उत्सव                   ( संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा पोर्टल न्युज )
खानदेश भागातील नागरिकांची कुलदैवत असलेले श्री कानुबाई उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. खानदेश भागातील सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन सातपूर विभागांमध्ये हा मोठा उत्सव साजरा करतात. यावर्षीच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रकाश महाजन, कार्याध्यक्षपदी सौ. अनिता नाना वाघ, उपाध्यक्षपदी सोमनाथ पाटील, गजेंद्र जाधव, सचिव दीपक देसले, सहसचिव किरण देशमुख, खजिनदार वसंत सोनवणे, सह खजिनदार श्रीपाद भदाणे, सल्लागार राजू चौधरी, तर कार्यक्रमाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी अविनाश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीची बैठक पप्पा नर्सरी येथील मसाला झोन येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजू पाटील भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोरकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे गुलाब माळी संजय जाधव समाधान देवरे रवींद्र अहिरराव मनीष सूर्यवंशी अरुण घुगे दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी सुरेश मोरे संजय राजपूत रवी देवरे दीपक बडगुजर सोनगीरकर काका हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. या मीटिंग प्रसंगी वसंत सोनवणे प्रकाश महाजन श्रीपाद भदाणे रवींद्र अहिरराव दिलीप नेरे नाना वाघ नितीन पाटील राजेंद्र चौधरी हेमंत शिरसाट राजू भावसार बाळासाहेब सोनगीरकर विठोबा सूर्यवंशी, स्वप्निल पाटील, रवींद्र देवरे अविनाश पाटील अरुण घुगे सतीश सूर्यवंशी समाधान देवरे कुलदीपसिंहरावल संजय जाधव गुलाब माळी यमुना सिंग गिरासे योगिता देशमुख किरण देशमुख सोमनाथ पाटील दिनकर पाटील कमलेश कोठावदे चंद्रकांत येवला प्रमोद नावरकर दीपक देसले यांच्यासह खानदेश परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!