Homeताज्या बातम्यापंचायतराज अभियानाची शिंदखेडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे...

पंचायतराज अभियानाची शिंदखेडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आवाहन शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत )

पंचायतराज अभियानाची शिंदखेडा येथे तालुकास्तरीय कार्यशाळा
१७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आवाहन
शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत )
शिंदखेडा येथील पंचायत समिती ग्रामपंचायत विभागमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा नुकतीच बिजासनी मंगल कार्यालय येथे पार पडली. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशानुसार कार्यशाळा घेण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा कृऊबाचे सभापती नारायण पाटील, प्रभाकर पाटील, डी. एस. गिरासे, मा.पं.स. सभापती रणजीतसिंग गिरासे, नारायण गिरासे, गटविकास अधिकारी आर. एम. नेतनवार उपस्थित होते. आर. एम. अभियानाबाबत नेतनवार यांनी – मार्गदर्शन केले.रोजी ग्रामपंचायत
स्तरावर विशेष ग्रामसभांचे आयोजन
करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षक अशोक पाटील यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गणेश वेताळे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार
अधिकारी के. एन. वाघ यांनी केले.
कार्यशाळेसाठी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.१०० हुन अधिक ग्रामपंचायतींचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

अभियान यशस्वी करून गावाचा विकास करा !
नारायण पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने अभिनव अशी योजना ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणली असल्याचे सांगितले. तसेच आपला तालुका आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर येईल, यासाठी सर्व ग्रामपंचायतने १७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा बोलवुन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!