Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड मध्ये आई कानबाई माता उत्सवाला आज पासून सुरूवात..     ...

पिंपरी चिंचवड मध्ये आई कानबाई माता उत्सवाला आज पासून सुरूवात..                        (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (सर्व खान्देशी बांधव व समाज मंडळांचा पुढाकार)

पिंपरी चिंचवड मध्ये आई कानबाई माता उत्सवाला आज पासून सुरूवात..                        (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

(सर्व खान्देशी बांधव व समाज मंडळांचा पुढाकार)

पुणे : खान्देश वासियांची ग्रामदेवता आई कानबाई माता उत्सव २ ते ४ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात व भक्ती भावाने पीएमआरडी मैदान चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी येथे साजरा होणार आहे. रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती उत्सव समितीचे सदस्य रवींद्र कुवर व गणेश जाधव यांनी दिली आहे.            पिंपरी चिंचवड शहरातील समस्त खान्देश बांधव सार्वजनिक आई कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

महोत्सवाची सुरुवात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता गहू दळणे (सप्त पूजन) कार्यक्रमाने केली जाणार असून हा कार्यक्रम पीएमआरडीए मैदान वाल्हेकरवाडी पोलीस चौकी समोर घेण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.                                                               ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गणपती मंदिर शिवनगरी ते पीएमआरडीए मैदान चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी दरम्यान आई कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता देवींची स्थापना पीएमआरडीए येथील भव्य मंडपामध्ये केली जाणार असून मान्यवरांचा सन्मान व त्यानंतर मातेचे दर्शन आणि आई कानबाई मातेच्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी प्रसिद्ध गायक आबा चौधरी व धिरज चौधरी (शिरपूर) व संपूर्ण टीम मातेचा जागर करणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाणार आहे.               ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आई कानबाई मातेची पीएमआरडी मैदान वाल्हेकरवाडी ते जाधव घाट रावेत पर्यंत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण स्वरगंगा बँड नंदाणे धुळे हे असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभघ्यावा असे आवाहन समस्त खान्देश बांधव कानबाई माता उत्सव समिती पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780935449.2631ca84 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

error: Content is protected !!