Homeताज्या बातम्यापिंपळे गुरव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती श्रावस्ती बुद्ध विहार येथे...

पिंपळे गुरव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती श्रावस्ती बुद्ध विहार येथे साजरी   ✍️ पुणे प्रतिनिधी राकेश बेहरे पाटील             

 पिंपळे गुरव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती श्रावस्ती बुद्ध विहार येथे साजरी   ✍️ पुणे प्रतिनिधी राकेश बेहरे पाटील               पिंपळे गुरव येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी श्रावस्ती बुद्ध विहार यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्सव साजरा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलाने झाले यानंतर उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य सामाजिक व  क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकला यावेळी प्रमुख म्हणून श्रावस्ती बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष कैलास बनसोडे यांनी अण्णाभाऊचे कार्य म्हणजे वंचित शोषित बहुजन समाजासाठीचे बळ असल्याचे सांगितले त्यांनी फकीरा सारख्या कादंबऱ्यातून समाजाला नवा दृष्टिकोन दिला आणि लोकशाही विचाराची मांडणी केली असे मत व्यक्त केले कार्यक्रमास प्रवीण डावरे, उत्तम रोकडे, चंद्रकांत जगताप, जयवर्धन कांबळे, आनंदा चव्हाण,सुमेध लोंढे, आशा चव्हाण, विद्या कांबळे, प्रतिभा मोरे, सुप्रिया कराडे,सीमा लोंढे,जयश्री कांबळे,मनिषा खंडारे,इंदुबाई कराडे,नूतन सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थी स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित त्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रावस्ती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन सुरेखा बनसोडे यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780844984.2199ae55 Source link

error: Content is protected !!