Homeताज्या बातम्यापालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली* *शनिवारी होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक*

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली* *शनिवारी होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक*

*पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली*
*शनिवारी होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक*

धुळे (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 12 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नविन नियोजन भवन, धुळे येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव भाग्यश्री विसपुते यांनी दिली आहे.
या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या 1 फेबुवारी, 2025 रोजी झालेल्या बैठकीमधील इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना 2024-2025 (सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक कार्यक्रम व अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) या वार्षिक योजनांचा 31 मार्च, 2025 अखेर झालेला खर्चास मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना 2025-2026 (सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक कार्यक्रम व अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) या योजनांचा माहे 30 जून, 2025 अखेर झालेल्या खर्चास मान्यता देणे. तसेच आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस सर्व संबंधित कार्यान्वियीन यंत्रणेच्या विभाग प्रमुखांनी विषयांच्या योजनानिहाय सविस्तर माहितीसह बैठक सुरु होण्यापुर्वी 15 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव भाग्यश्री विसपुते यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776661991.5fa62c13 Source link

नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी...

नरडाणा येथे "१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची" जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत) प्राथमिक...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776643860.5f372b1c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776625784.5e8daacd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776607698.5cfebb07 Source link

error: Content is protected !!