Homeताज्या बातम्याहिदी भाषा सक्ती जीहिंदी आर केल्याने शिंदखेडा येथे शिवसैनिक व मनसैनिक कडून...

हिदी भाषा सक्ती जीहिंदी आर केल्याने शिंदखेडा येथे शिवसैनिक व मनसैनिक कडून आनंदोत्सव साजरा*.                                                 

*हिदी भाषा सक्ती जीहिंदी आर केल्याने शिंदखेडा येथे शिवसैनिक व मनसैनिक कडून आनंदोत्सव साजरा*.                                                   शिंदखेडा येथील शिवाजी चौफुली वर देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी भाषा संदर्भात सक्तीचा जीआर काढला होता. म्हणून समस्त मराठी भाषिकाचे मन दुखावले असताना शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदरच्या जीआर विरोधात पुकारलेला एल्गार, संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मराठी माणूस पेटुन उठणार कि काय या भिती पोटी अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने जीआर रद्द झाल्याची घोषणा केल्याने शिवसेना उबाठा व मनसे यासह मराठी माणसाचा विजय झाल्याचा आनंद पेढे वाटप, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदरचे आयोजन मनसेचे तालुकाध्यक्ष बबनराव पाटील, शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख गिरीश देसले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी शिवसेना जेष्ठ नेते सर्जेराव पाटील, माजी शहरप्रमुख सागर देसले सह शिवसेना व मनसे तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक आणि मनसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.                     ✍️ *संपादक यादवराव सावंत शिंदखेडा*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!