Homeताज्या बातम्याशिंदखेड्याचा सिंह आजही जनतेच्या हृदयात गर्जतो..."* *स्मृतीदिन विशेष श्रद्धांजली* स्व. माजी आमदार...

शिंदखेड्याचा सिंह आजही जनतेच्या हृदयात गर्जतो…”* *स्मृतीदिन विशेष श्रद्धांजली* स्व. माजी आमदार लोकनेते ठाणसिंग जिभाऊ (शिंदखेडा विधानसभा) *२९वे पुण्यस्मरण*                                         

*”शिंदखेड्याचा सिंह आजही जनतेच्या हृदयात गर्जतो…”*
*स्मृतीदिन विशेष श्रद्धांजली*
स्व. माजी आमदार लोकनेते ठाणसिंग जिभाऊ (शिंदखेडा विधानसभा)
*२९वे पुण्यस्मरण*                                          ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा पोर्टल न्युज

एक झुंजार नेतृत्व, एक लढवय्या कार्यकर्ता, आणि एक काळजाचा माणूस!

राजकारण हे केवळ पदाचं नव्हे, तर लोकांच्या मनात स्थान मिळवण्याचं माध्यम असावं, हे ज्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सिद्ध केलं, ते स्वर्गीय लोकनेते *ठाणसिंग जिभाऊ.*

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील *सर्व जाती-धर्मातील जनतेच्या मनात अढळ स्थान* निर्माण करणाऱ्या या *थोर* नेत्याचं *आज २९वे पुण्यस्मरण…*

*स्व. ठाणसिंग जिभाऊ हे केवळ आमदार नव्हते, ते लोकनेते होते* – लोकांच्या दुःखात, अडचणीत, आणि संघर्षात उभं राहणारं एक खंबीर नाव!
*एक झुंजार झाड – ज्याच्या सावलीत गावाने मोकळा श्वास घेतला…”*
त्यांनी वाडी शेवाळी प्रकल्पाची संकल्पना मांडून ती यशस्वी केली. पाणीप्रश्नाने होरपळणाऱ्या भागाला दिलासा देणारा हा प्रकल्प म्हणजे त्यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि जनतेच्या भल्यासाठी झटणारी भूमिका याचं जिवंत उदाहरण आहे.
*”ठाणसिंग जिभाऊ – एक नाव… एक युग!”*
त्यांची ओळख होती – *झुंजार* नेतृत्व.
महाराष्ट्राच्या राजकारणात *ठाणसिंग जिभाऊ* यांना एक *लढवय्या* नेता म्हणून मान्यता होती. स्पष्टवक्ता, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे, आणि जनतेच्या हक्कासाठी *कुणाही समोर न झुकणारे हे नेतृत्व* आजही नव्या पिढीसाठी *प्रेरणादायी* आहे.

*आजही त्यांच्या आठवणी सणसणीत जिवंत आहेत –* एखाद्या भाषणातली *आक्रमकता* , सभेतला लोकाभिमुख मुद्दा, किंवा एखाद्या *गरजूच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणारा* त्यांचा एखादा छोटासा निर्णय – हे सगळं त्यांच्या जाण्यानंतरही अनेकांच्या हृदयात आजही ताजं आहे.

*दैनिक राष्ट्र उदय व पोलीस टुडे, शिंदखेडा माझा न्युज परिवारातर्फे या थोर नेत्याला कोटी कोटी श्रद्धांजली…*
आपल्या कार्यातून आपण जिभाऊ तुम्ही *आजही जीवंत आहात…*
*”लोकांच्या हृदयात जो जगतो, तो खरंच कधीही मरत नाही!”*
💐 * *शब्दांकन* * 💐
*_रत्नदीप सिसोदिया*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!