Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील एम एच एस एस महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत सुयश... पाच विद्यार्थ्यांची...

शिंदखेडा येथील एम एच एस एस महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत सुयश… पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड.         

शिंदखेडा येथील एम एच एस एस महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत सुयश…
पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड.                   ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)     दोंडाईचा हस्ती पब्लिक स्कूल येथे 20 सप्टेंबर 2025 रोजी शासकीय शालेय तालुकास्तरीय 14 ते 19 मुलांचे मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या त्यात शिंदखेडा येथील एम. एच. एस.एस.महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून आठ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय असे सुयश प्राप्त केले त्यातून पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे विजय स्पर्धक असे
1)सावन सुनील लोंढे , गोळा फेक (प्रथम)
2)अमित बापू बेडसे , 400मी. धावणे(प्रथम)
3)अमित बापू बेडसे , 600मी. धावणे(प्रथम)
4)सुरेश मनिर पटले , भाला फेक (द्वितीय)
5)साई रवींद्र गिरासे 5000मी. धावणे (द्वितीय)
6)सावन सुनील लोंढे , हॅमर फेक,(तृतीय)
7)हितेश सतीश कोळी , 5000मी. धावणे(तृतीय)
8)हर्षल लक्ष्मण भदाणे , 1500मी.(तृतीय) सदर
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आबासो. स्वप्नील देसले, उपाध्यक्ष मा. हसनभाई शमशी, सचिव मा.आनंदा चौधरी सह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री टी एन पाटील, श्री एल एम पाटील या मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करत पुढील जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रिडाशिप्राक्षक श्री.बी बी मंगळे यांचे अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!