Homeआरोग्यशिंदखेडा नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानात किसान विद्यालयात डस्टबिन वाटप. ...

शिंदखेडा नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानात किसान विद्यालयात डस्टबिन वाटप.                                                    एक ते एकतीस जुलै पर्यंत विविध शाळांना डस्टबिन वाटप करून जनजागृती

शिंदखेडा नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानात किसान विद्यालयात डस्टबिन वाटप.                                                    एक ते एकतीस जुलै पर्यंत विविध शाळांना डस्टबिन वाटप करून जनजागृती

शिंदखेडा माझा यादवराव सावंत  :-                                शिंदखेडा येथील नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान मुख्याधिकारी प्रशांत फागणेकर व प्रशासक सचिन वाघ, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान विद्यालयात राबविण्यात आली.
अभियानात प्रथमत: संस्थेचे संचालक जितेंद्र देसले,मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर,भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून डस्टबिन वाटप करण्यात आले.
मागील महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ, हात धुण्याविषयीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच एक जुलै ते एकतीस जुलै पासून विविध उपक्रम हाती घेतले असुन पहिला प्रत्येक शाळा, महाविद्यालय, तहसील, न्यायालय, सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन वाटप केले गेले.शहरातील अनेक शाळा महाविद्यालयात प्रत्येकी दोन डस्टबिन वाटप करून उपक्रमाचे महत्व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी पटवून दिले. हयासाठी स्वच्छता, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, सेवा फाऊंडेशन चे बरूण कुमार, लिपीक अबुहसन शेख, शकील शेख,मोईन शेख, दिपक जाधव, अजय डोडवे,अशोक माळी, दिपक माळी, ज्ञानेश्वर बोरसे आदी नगरपंचायत कर्मचारी सहभागी होवुन परिश्रम घेत आहेत. तसेच किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस पवार यांनी विद्यार्थ्यांना डस्टबिनचा वापर व महत्व पटवून देताना नगरपंचायतच्या अभिनव उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले.विद्यार्थी यांच्यासह शिक्षक, शिक्षीका उपस्थित होते. नगरपंचायत शिंदखेडा यांनी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे शहरातील सर्वत्र स्तरावरून कौतुक केले जात आहेस. सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाच्या अनुषंगाने महिनाभराच्या कालावधीत स्वच्छता आणि आरोग्य विषयक नानाविध उपक्रम राबविले जात असून यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे- श्रीकांत फागणेकर,मुख्याधिकारी न पं शिंदखेडा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!