Homeआरोग्यशिंदखेडा दिवाणी न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग-प्राणायाम वर्गाचे आयोजन व वृक्षारोपण कार्यक्रम...

शिंदखेडा दिवाणी न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग-प्राणायाम वर्गाचे आयोजन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शिंदखेडा दिवाणी न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग-प्राणायाम वर्गाचे आयोजन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शिंदखेडा ( यादवराव सावंत संपादक ) :- ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन शिंदखेडा दिवाणी न्यायालयात मोठया उत्साहात व शिस्तबध्द वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिंदखेडा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती हर्षदा आदमाने व सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती विनिता नाईक, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव पवार, उपाध्यक्ष बी. झेड मराठे सचिव वसंत पाटील व इतर पदाधिकारी तसेच न्यायालयाचे सहय्यक अधिक्षक प्रमोद ठाकूर, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. योग वर्गात योगगुरु राजेश सोनवणे यांनी सुक्ष्म हालचाली, योगासन व प्राणायमचे प्रात्यक्षिक प्रोटोकॉल प्रमाणे दाखविले व करुन घेतले. तसेच आरोग्यदायी व निरामय जिवनासाठी दैनंदिन जिवनात योगासनाचे महत्व काय आहे ते पटवून सांगितले. योगासन वर्ग आटाेपल्या नंतर न्यायालयाच्या परिसरात न्यायाधीश श्रीमती हर्षदा आदमाने व विनिता नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
योगवर्गाचे यशस्वी आयोजन होण्यासाठी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक प्रमोद ठाकूर, किशोर बागूल, राजेश सोनवणे, राहूल माळी, सचिन परदेशी, राजेश कुंभार, काझी, नरेश पाटील, शाम पुराणिक, एच. टी. साळी, पवन नागरे, नारायण पवार,आशिष खाटीक, इम्रान शेख, अंजुम शेख, शशी जाधव, देवेंद्र जाेशी,योगेश बोरसे,मोहन देवरे, सुशांत आव्हाड ,समाधान कुवर व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!