Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत महिला सरपंच पदाचे आरक्षण निघणार नव्याने -3 जुलैला...

शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत महिला सरपंच पदाचे आरक्षण निघणार नव्याने -3 जुलैला सोडत- 50% महिला होणार सरपंच*           

*शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत महिला सरपंच पदाचे आरक्षण निघणार नव्याने -3 जुलैला सोडत- 50% महिला होणार सरपंच*             शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत )  :-

शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतीच्या 50% महिला सरपंच पदासाठी 3 जुलै 2025 रोजी दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत शिंदखेडा तहसील कार्यालयात शिरपुर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांनी कळविले आहे.
ग्रामविकास विभाग यांच्याकडे 5 मार्च 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार, यापूर्वी शिंदखेडा तालुक्यात माहे मार्च 2025 मध्ये 100 ग्रामपंचायतींच्या 2025-2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती. पेसाव्यतिरिक्त असलेल्या 123 ग्रामपंचायतीं पैकी अनुसूचित जाती करिता 7 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता 26 ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 33 ग्रामपंचायती तर उर्वरित 57 पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आली होती.
तथापि, ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांचेकडील दिनांक 13 जून 2025 रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार, यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
त्यानुसार मा. जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडिल दि. 17 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार, शिंदखेडा तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 123 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तीस जुन घेण्यात आली होती. वरीलप्रमाणे सर्वच ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आरक्षण सभा दि. 3/7/2025 गुरवार रोजी दुपारी 3:00 वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आली आहे. सुधारित आरक्षणानुसार, पेसाव्यतिरिक्त असलेल्या 123 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता 7 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता 26 ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 33 ग्रामपंचायती तर उर्वरित 57 पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 50 % महिला आरक्षित करण्यात येणार आहेत. सदर महिला आरक्षण सोडत सभेसाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांनी उपस्थित राहणेबाबत अनिल गवांदे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!