Homeक्राईमशिंदखेडा तालुक्यातील बेटावदला गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त- नरडाणा पोलिसांनी केली कारवाई*

शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त- नरडाणा पोलिसांनी केली कारवाई*

*शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त- नरडाणा पोलिसांनी केली कारवाई*
शिंदखेडा माझा (यादवराव सावंत)  :-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा येथे नरडाणा पोलिसांनी छापा टाकत गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. एपीआय निलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेटावद गावात वडार वाडा येथे दारुचे अड्डे सुरु असल्याची माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ७ वाजताच पीआय निलेश मोरे यांच्यासह पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी बनविण्यात आलेल्या अवैध हात भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईत प्लास्टिकच्या ड्रममध्ये
५ हजार ४०० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू, ६ हजार ६०० रुपये किमतीचे निळ्या रंगाचे प्लास्टीकचे ड्रम व मातीचे माठमध्ये नवसागर मिश्रीत २२० लीटर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर दारू अड्डा हा आरोपी लताबाई वडार (४४) ह्या चालवत असल्याचे समोर आले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी, सपोनि निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटावद दुरक्षेत्राचे पोलीस अंमलदार पोसई अजय सोनवणे, पोहेकॉ साहेबराव पावरा, पोना भूरा पाटील, पोकॉ विनोद कोळी, प्रशांत पाटील, अनिल सोनवणे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!