Homeआरोग्यशिंदखेडा ग्रामीण रुग्णालयचे औषध निर्माता अधिकारी दादासो. प्रसाद पाटील(पप्पू दादा)

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयचे औषध निर्माता अधिकारी दादासो. प्रसाद पाटील(पप्पू दादा)

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयचे औषध निर्माता अधिकारी दादासो. प्रसाद पाटील(पप्पू दादा)

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
प्रसाद भाऊ अतिशय गरिबीची परिस्थिती असतांना आई वडिलांनी बि. फार्मसी. व अँग्रीकल्चर पर्यंत शिक्षण करुन घेतले शिक्षण पुर्ण झाल्यानंतर पालघर येथे प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली नोकरी करित असतांना पालघर वरुन लग्झरी बसने शिंदखेडा येत असतांना मोठा अँक्सिडंट झाला सुदैवाने ते वाचले त्यात त्यांना दोन्ही पायांना अपंगत्व आले तरी त्यांनी जिवनांशी संघर्ष चालु ठेवला तिन वर्ष बेडवरच काढले घरच्यांनीही चांगली सेवा केली आई. भाऊ योगेश वहिनी सर्वानी सेवा केली.
दोन्ही पायांनी अपंग असतांना काय करायचे हा पेच त्यांचा समोर आला काहितरी करायचे मनात जिद्द असल्याने आपल्या शिक्षणाचा धागा पकडत विदयार्थ्यासाठी स्पर्धापरिक्षेसाठी .चॅलेंजर अँकाडमी सुरुवात केली 5/6 वर्ष अँकाडमी चालवली त्यात त्यांना यशही आले जवळ जवळ 8 ते 10 विदयार्थी, वनरक्षक,पोलीस, रेल्वे, सि आय एस एफ.अशा खात्यांमध्ये नोकरीला लागले. मग अपंग असल्यानेही औषध निर्माण अधिकारी या जागेवर परिक्षा देण्याचे चॅलेंज स्विकारले आणि परिक्षा दिली. त्यात त्यांना यशही आले तेही नाशिक विभागात प्रथम: सुदैवाने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे बऱ्याच वर्षापासून जागा रिक्त होती त्या ठिकाणी पोस्टींग झाली आणि आज शिंदखेडा शहरासह तालुक्यातील जनतेची सेवा करत आहेत.
खरोखर जिवनात किती संघर्ष आणि चॅलेंज. म्हणुनच त्यांनी अँकडमीचे नाव चॅलेंज ठेवले असावे.
प्रसाद भाऊ तुमच्या चॅलेंजला स्याॅल्युट .
वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा .. !!
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आई पेडकाई माता चरणी प्रार्थना.
शब्दांकन- सुनिल चौधरी शिंदखेडा, श्रीजी अभ्यासिका

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!