Homeताज्या बातम्यापाटोदा येथे वाडी ग्रामस्थांचा अभ्यास दौरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग राबवणार...

पाटोदा येथे वाडी ग्रामस्थांचा अभ्यास दौरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग राबवणार : सरपंच सुवर्णसिग गिरासे

पाटोदा येथे वाडी ग्रामस्थांचा अभ्यास दौरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग राबवणार : सरपंच सुवर्णसिग गिरासे
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
शिंदखेडा तालुक्यातील वाडी हे गाव पुनर्वसित वाडी-शेवाडी प्रकल्पाचे बाधित असून, दुष्काळग्रस्त तालुक्यातही प्रगतिशीलतेची नवी उभी घालणारे गाव म्हणून ओळखले जाते. गावात तरुणांची मोठी फळी असून शेतीत नवनवीन प्रयोग राबवणे, मत्स्य व्यवसाय, ड्रॅगन फळाची शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, यामुळे हे छोटेसे गाव प्रगतीच्या मार्गावर आहे. गावात ट्रॅक्टर व दोन हार्वेस्टरची उपलब्धता, तरुणांची खेळ, साक्षरता व सामाजिक उपक्रमांमधील सक्रियता या सर्व गोष्टी गावाची वेगळी ओळख निर्माण करतात.
या प्रगतीला आणखी गती देण्यासाठी वाडीतील तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी पाटोदा (ता. संभाजीनगर) येथील आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्ष पाहण्यासाठी व शिकण्यासाठी दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले. वाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग राबवणार असल्याचे सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांनी स्पष्ट केले. अभ्यास दौऱ्यात सरपंच गिरासे यांच्यासह उपसरपंच मला माझ्या गावातील तरुणांचा अभिमान आहे. ते निर्व्यसनी आहेत व सामाजिक कामातही हिरीरीने भाग घेतात. गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच हा अभ्यास दौरा आयोजित केला. तक्रार निवारणाचे विषय ग्रामपंचायतीमार्फत हाताळले जात आहेत.वाडी लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे, उपसरपंच ललित गिरासे, ग्रामपंचायत सदस्य मोहन आबा, राजेंद्र गिरासे, आत्माराम नगराळे, ज्येष्ठ नागरिक पिरतसिंग गिरासे, अमृत अहिरे, तरुणांमधून संग्रामसिंह गिरासे, पप्पू धवड, धनसिंग धवड, लोटन गिरासे, देवा ठाकरे, भारत गिरासे, सुनील नगराळे, रवींद्र गिरासे, दिनेश गिरासे, सुनील मोरे, भटु ठेलारी, सोनू गिरासे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!