Homeताज्या बातम्यानिरघुडी तालूका शिंदखेडा शिवारात बिबट्याचा जनावरंवर हल्ला भीतीचे वातावरण.

निरघुडी तालूका शिंदखेडा शिवारात बिबट्याचा जनावरंवर हल्ला भीतीचे वातावरण.

शिंदखेडा प्रतिनिधी:-  शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडाशहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असणाऱ्या निरघुडी शिवारात बिबट्याचा प्रवेश झाला असून जंगलातील शेतकरी मालकीची दोन वासरे व दोन शेळ्यावर त्याने हल्ला केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

दोन दिवसापूर्वी तापीकाठावरील सुकवद परिसरात त्याने आपले अस्तित्व निर्माण केले होतें तर आज सुकवड शिवाराला लागून निरघुडी शिवराकडे आपला मोर्चा वळवला आहे येथील शेतकरी कमलसिंग बुवाभाई गिरासे यांच्या मालकीचे दोन वासरे यांची शिकार त्याने केली आहे तर मीराबाई राजेंद्र ठाकरे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केले आहे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर भयभीत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे आज दिवस भर शेतकरी गावकरी बिबट्याचा माग काढत शोध घेत असल्याचे समजते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची...

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप   ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776390081.5163e911 Source link

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️...

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ):  येथील प्रभाग क्रमांक ९ मधील गुरुकृपा...

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ.                         ...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.  ...

“गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!                  दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.” ✍️ शिंदखेडा...

error: Content is protected !!