Homeताज्या बातम्यागुढे येथील जवान स्वप्निल सुभाष सोनवणे यांना वीर मरण गुढे सह पंचकोशी...

गुढे येथील जवान स्वप्निल सुभाष सोनवणे यांना वीर मरण गुढे सह पंचकोशी परिसरात शोककळा

गुढे येथील जवान स्वप्निल सुभाष सोनवणे यांना वीर मरण
गुढे सह पंचकोशी परिसरात शोककळा.           ✍️ सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी                         भडगाव तालुक्यातील गुढे येथील सेवा सुरक्षा दलातील जवान स्वप्निल सुभाष सोनवणे वय 39 जीडी येथे कार्यरत असताना पश्चिम बंगाल येथे देशाची सेवा करत असताना दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वीरमरण प्राप्त झाले विशेष म्हणजे स्वप्निल सोनवणे हा आई-वडिलांचा एकुलती एक मुलगा होता मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर असल्याने स्वप्निल सोनवणे भारत मातेच्या सेवेसाठी शहीद झाल्याने गिरण्या पट्ट्यातील गुढे सह पंचकोशीवर शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिव उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर मार्गे किंवा इंदूर मार्गे त्यांच्या मूळ गावी गुढे तालुका भडगाव येथे येण्याची शक्यता असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इंतिमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780953563.272331b7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780935449.2631ca84 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

error: Content is protected !!