Homeताज्या बातम्याआनंद आदलिंगे सर यांना 'भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार' प्रदान

आनंद आदलिंगे सर यांना ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

आनंद आदलिंगे सर यांना ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान
✍️ सोलापूर (प्रतिनिधी):-
सोलापूर जिल्ह्यातील अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ अनगर येथे गणित शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री आनंद सुरेश आदलिंगे सर यांना ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२५’ नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक २६ जुलै रोजी ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक २६ जुलै २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड पुणे येथे आयोजित ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन गौरव / समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा २०२५’ या कार्यक्रमात देण्यात आला.
ए.डी. फाऊंडेशन च्या आयोजित
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम), वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे), श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे), श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार), कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल) आणि ममता भोई (मिस इंडिया), ए.डी फाऊंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांची विशेष उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्यात सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण, प्रभावी व प्रेरणादायी योगदान देणारे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणारे आनंद सुरेश आदलिंगे सर यांना ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आदलिंगे सर यांना लहान वयात या महिन्यात दोन पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या कार्यातील निष्ठा, समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोन हे नव्या पिढीला आदर्शवत ठरणारे असून, हा पुरस्कार त्यांच शैक्षणिक योगदान अधोरेखित करणारा सन्मान आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780844984.2199ae55 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780826751.2062bff7 Source link

error: Content is protected !!