Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील वाडी गावात आठवडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद.         ...

शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावात आठवडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद.                                   👍. शिंदखेडा माझा न्युज ( संपादक यादवराव सावंत) 

शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावात आठवडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद.                                   👍. शिंदखेडा माझा न्युज ( संपादक यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावात आठवडे बाजाराचा दुसरा आठवड्याच्या खरेदीसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने, आज दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.खेळणी ,कटलरी, भाजीपालाचे सहा दुकाने ,चप्पल वाला, बेकरीवाला. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते
11ऑगस्ट2024 रोजी वाडी गावात झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने विक्रेत्यांचा उत्साह द्विगुणीत झाला . व त्यांनी मला आश्वासित केलं की पुढेही आम्ही नियमित या ठिकाणी दुकाने लावू. याप्रसंगी वाडी गावातील नागरिकांचे अभिनंदन करेल, की त्यांनी बाहेरगावाहून वस्तू खरेदी करण्यापेक्षा गावातील दुकानांमध्ये खरेदी करण्यावर भर दिलेला आहे. आज मनस्वी आनंद झाला की ,माता भगिनींचे अनेक छोट्या मोठ्या गरजांची सोय गावातच होताना दिसते आहे. गावात ड्रॅगन फ्रुट हे फळ पिकवणारा शेतकरी सुनील धोंडू गिरासे या शेतकऱ्याने देखील बाजारात दुकान लावले हे स्वावलंबनाकडे एक पाऊल आहे.असे वाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिग गिरासे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776589654.5b96dfb9 Source link

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

error: Content is protected !!