Homeताज्या बातम्यावर्षी येथे कन्यारत्न झालेल्या जोडप्यांना फळ वृक्ष वाटप* *वन विभागातर्फे कन्या वन...

वर्षी येथे कन्यारत्न झालेल्या जोडप्यांना फळ वृक्ष वाटप* *वन विभागातर्फे कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत उपक्रम* शिंदखेडा माझा( यादवराव सावंत ) :-     

*वर्षी येथे कन्यारत्न झालेल्या जोडप्यांना फळ वृक्ष वाटप*
*वन विभागातर्फे कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत उपक्रम*

शिंदखेडा माझा( यादवराव सावंत ) :-                 कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान कन्या जन्मास आलेल्या शेतकरी कुटुंबांना वृक्ष वाटप कार्यक्रम नुकताच वर्शी येथे पार पडला. सामाजिक वनीकरण शिंदखेडा व छत्रपती शिवाजी महाराज निसर्गमित्र समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षी, गव्हाणे, दत्ताने येथील ३० कन्यारत्न प्राप्त जोडप्यांना आंबा, पेरू व जामूनची रोपे भेट देण्यात आली. वन विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गमित्र समितीचे राज्याचे अध्यक्ष देविदास बोरसे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी राधिका फलपले, सहाय्यक वनसंरक्षक कौतिक इमसे, वन परिक्षेत्राधिकारी विक्रम पदमोर, जिल्हा परिषद सदस्य डी. आर. पाटील, किशोर पाटील, माजी सरपंच दत्ताने गव्हाणे तसेच गावातील आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कन्यारत्न प्राप्त मुलीच्या पालकांनी ही झाडे आम्ही मुलीच्या नावाने संगोपन करणार आहोत. भविष्यात या वृक्षांपासून जे उत्पन्न येईल, ते मुलींनाच देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, गेल्या काही वर्षांत मुलींच्या घटलेल्या जन्मदरामुळे वन विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

error: Content is protected !!