Homeताज्या बातम्याशिंदखेडा पोलीस स्टेशन ची धडक कारवाई पीआय ज्ञानेश्वर वारेंनी रोखली दारू तस्करी...

शिंदखेडा पोलीस स्टेशन ची धडक कारवाई पीआय ज्ञानेश्वर वारेंनी रोखली दारू तस्करी  ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) :-

शिंदखेडा पोलीस स्टेशन ची धडक कारवाई
पीआय ज्ञानेश्वर वारेंनी रोखली दारू तस्करी

 ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) :-

चारचाकी वाहनातून होणारी दारूची तस्करी पाठलाग करून उधळून लावत शिंदखेडा पोलिसांनी वाहनासह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुक्यातील दोघांना ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पीआय ज्ञानेश्वर वारे यांना चिमठाणे ठी मार्गे गुजरात राज्यात दारूची अवैध वाहतूक मुळे होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तः त्यानुसार पीआय वारे यांनी पथकासह शिंदखेडा रात्रगस्तीवर असताना शिंदखेडा पोलीस
एक रेल्वे स्टेशन पुढील आलाने फाट्यावर वाहनांची तपासणी सुरू केली. पाहताच पांढऱ्या रंगाची कार न थांबता भरधाव वेगाने निघून गेली. संशय आल्याने पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून होळ गावाजवळील रेल्वे स्टेशन परिसरात ती कार अडवली व वाहनातील दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना चौकशीअंती त्यांनी आपली नावे संजय बन्सीगीर गोसावी (रा. कळमसरे, ता. शिरपूर)
आणि महेंद्र भीका धनगर (रा. गुजर खर्दे, ता, शिरपूर) अशी सांगितली. वाहनाची तपासणी केली असता पाच बेंगांमध्ये ३९ हजार ५० रुपये किमतीच्या ‘रॉयल स्पेशल प्रीमियम व्हिस्की’ कंपनीच्या एकूण ७८१ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात पोहेकों शिरीष भदाणे, पोहेकों नागेश शिरसाठ, पोहेकों कलीम पटेल, पोकों ऋषिकेश मोरे, पोकों पुरोहित, पोकों ठाकूर, पोकों चौधरी आणि पोकों पवार यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण ✍️ लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी परिसरातील शिवशक्ती...

अलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार...

अलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777205205.23d98979 Source link

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब...

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी. 👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक - नवीन पक्षप्रवेश सोहळा. ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777187137.2186104e Source link

error: Content is protected !!