Homeताज्या बातम्याशिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

ब्रेकिंग न्यूज
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.                               शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीरप्रवेश नाकारलाशहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.               शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाआडप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारला

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत  :

👉भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत
घेतल्या जाणाऱ्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील कु. मृणालिनी तुषार सोनवणे (८ वी – क) आणि कु. परीणिता सतीश सैंदाणे (८ वी – ब) या दोन विद्यार्थिनींची या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या पुढील शिक्षणासाठी भारत सरकारकडून दरमहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये असलेली बुद्धिमत्ता आणि चिकाटी या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले असून, शाळेचा नावलौकिक वाढवला आहे, अशा शब्दात मान्यवरांनी गौरव केला आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले, शिक्षणविस्तार अधिकारी सी. एस. खर्डे, संचालक एम. वाय. पवार, मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा पालकांसह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी सी. एस. खर्डे यांची धुळे येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष हसनभाई शम्शी, सचिव आनंदा चौधरी, सर्व संचालक, पर्यवेक्षक व्ही. आर. महाले, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले. परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थिनींना शाळेतील विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.     ...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.  ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777169081.1fe4a862 Source link

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.             ...

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.                        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल...

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले,...

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाआड.       ...

error: Content is protected !!