Homeताज्या बातम्याशहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने...

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण

ब्रेकिंग न्यूज
प्रवेश नाकारलाशहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रणअलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु प्रवेश नाकारलापुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी. 👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक – नवीन पक्षप्रवेश सोहळा.  ✍️ शिंदखेडा माझा (. संपादक यादवराव सावंत) :-प्रवेश नाकारलाशिंदखेडा शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त  डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन जनजागृतीशिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.                               शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण

✍️ लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी

शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी परिसरातील शिवशक्ती कलर पेंट या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शहादा नगरपालिका अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकान मालक गौरव संजय पाटील राहणार (रा. गुजर गल्ली, शहादा) हे दुपारच्‍या वेळी दुकान बंद करून घरी गेल्‍यानंतर अवघ्‍या दहा ते १५ मिनिटांतच दुकानात आग लागली. आगीच्‍या ज्‍वाळा दिसताच परिसरातील रहिवाशी व दुकानदारांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्‍यांनी तातडीने घटनास्‍थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दुकानातील काही मालमत्तेचे नुकसान झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. घटनेदरम्यान परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस आणि तत्परतेचे सर्वांनी कौतुक केले. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे विद्युत सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777223244.24b19630 Source link

अलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार...

अलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777205205.23d98979 Source link

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब...

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी. 👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक - नवीन पक्षप्रवेश सोहळा. ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777187137.2186104e Source link

error: Content is protected !!