Homeताज्या बातम्यामुंबई येथील डॉ. विनय तळावडेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

मुंबई येथील डॉ. विनय तळावडेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श आरोग्य सेवक (निसर्गोपचारक तज्ञ ) पुरस्काराने सन्मानित. ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज

मुंबई येथील डॉ. विनय तळावडेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श आरोग्य सेवक (निसर्गोपचारक तज्ञ ) पुरस्काराने सन्मानित.                                      ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा       👉 मुंबई येथील डॉक्टर विनय विजय तळावडेकर ( निसर्गोपचारक तज्ञ ) यांना ए. डी.फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श आरोग्य सेवक (निसर्गोपचारक तज्ञ) मा. ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज (मठाधीपती संत बागडे बाबा आश्रम) यांच्या हस्ते शाल, मेडल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देवुन पुरस्काराने सन्मानित केले. नुकताच झालेल्या 26/07/2025 रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत आयोजित “भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जीवन गौरव व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा 2025” अतिशय सुंदररित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक माननीय अशोकजी गोरड सर यांच्या अथक मेहनतीने या उत्सवाला शोभा आणली. या उत्साहात याप्रसंगी तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती- संत बागडे बाबा आश्रम, जत), मा. वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त मनपा पुणे ), श्री. श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे), श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार), कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल), मा. ममता भोई (अभिनेत्री व मिस इंडिया – खानदेश) यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी आणि वैद्यकीय अशा अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील डॉक्टर विनय विजय तळावडेकर ( निसर्गोपचारक तज्ञ ) यांना ए. डी.फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श आरोग्य सेवक (निसर्गोपचारक तज्ञ) माननीय ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज (मठाधीपती संत बागडे बाबा आश्रम) यांच्या हस्ते पुरस्काराने सनम्मानित केले. डॉ. विनय यांच्या निसर्गोपचार पद्धती, अरोमा पद्धती, ऍक्यूप्रेशर पद्धती, डिटॉक्स पद्धती, भारतीय शास्त्रीय मसाज पद्धती आणि अध्यात्मिक मार्गदर्शन अश्या एकत्रित पद्धतीने गेली 16 वर्षे गोर गरीब रुग्णांची सेवा करीत आहेत,मुंबई येथील केईएम रुग्णालयात 28 वर्षे वरिष्ट क्ष- कीरण तंत्रज्ञ म्हणून सेवा देऊन स्वेच्छा निवृत्ती घेऊन 2017 पासून दिवसभर गोरगरीब जनतेसाठी सेवा देण्याचे काम करीत आहेत. गुडघेदुखी , मान दुखी, कंबर दुखी , टाचेचे दुखणे तसेच सर्व आजारावर आतापर्यंत शेकडोहून अधिक त्रासलेल्या रुग्णांना दिलासा दिला आहे. पंचशील गृहनिर्माण संस्था रजि. ( नियोजित ) सायन, भालचंद्र सुभाष सत्कार्य सेवा समिती, मुंबई, मुंबई, आणि ओमकार अंध अपंग सामाजिकसंस्था,भांडुप.
या वरील संस्थेचे दोन दिवसीय वैद्यकीय शिबिर आयोजित केले होते. सामाजिक क्षेत्रात केलेल्या या कार्यासंबंधी यापूर्वी त्यांना
1) राष्ट्रीय प्रतिभा सन्मान, वर्थी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट, लखनऊ. 2) राज्यस्तरीय आरोग्यदूत सामाजिक समाज रत्न पुरस्कार, अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच, नाशिक. 3) आरोग्यविभूषण पुरस्कार, हेल्थ व्ह्यूज, वाशी. 4) इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड सोल्युशन अँड अवॉर्ड्स प्रा. लि. बरेली. 5) भारत ज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स अवार्ड, महाराष्ट्र फाऊंडेशन, पुणे. अशा अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780844984.2199ae55 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780844984.2199ae55 Source link
error: Content is protected !!