Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड येथे चिंतामणी चौकात कानबाई माता उत्सव धार्मिक उत्साहात होणार साजरा.(सर्व...

पिंपरी चिंचवड येथे चिंतामणी चौकात कानबाई माता उत्सव धार्मिक उत्साहात होणार साजरा.(सर्व खान्देशी बांधव व समाज मंडळे असणार मुख्य संयोजक व आयोजक.

पिंपरी चिंचवड येथे चिंतामणी चौकात कानबाई माता उत्सव धार्मिक उत्साहात होणार साजरा.(सर्व खान्देशी बांधव व समाज मंडळे असणार मुख्य संयोजक व आयोजक.

(पुणे प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील)

खान्देश वासियांची ग्रामदेवता आई कानबाई माता उत्सव येत्या २ ते ४ ऑगष्ट रोजी मोठ्या थाटात व भक्ती भावाने पीएमआरडी मैदान चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी येथे साजरा होणार असून या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ह भ प रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती उत्सव समितीचे सदस्य रवींद्र कुवर सर व गणेश जाधव यांनी ” समाज गर्जना ” प्रतिनिधीला दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील समस्त खान्देश बांधव सार्वजनिक आई कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.
महोत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सांय.४.०० वाजता गहू दळणे ( सप्त पूजन ) या कार्यक्रमाने केली जाणार असून हा कार्यक्रम शिवनगरी, बिजलीनगर येथील श्री गणपती मंदिरामध्ये घेण्यात येणार आहे.
रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२ वाजता गणपती मंदिर शिवनगरी ते पीएमआरडीए मैदान चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी दरम्यान आई कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणूकीसाठी स्वरगंगा बँड नंदाणे धुळे यांचे मधुर संगीत ऐकण्यास मिळणार आहे.
सांयकाळी ०६ वाजता देवींची स्थापना पीएमआरडी येथील भव्य मंडपामध्ये केली जाणार असून मान्यवरांचा सन्मान व त्यानंतर मातेचे दर्शन आणि आई कानबाई मातेच्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
याच दिवशी प्रसिद्ध गायक आबा चौधरी व धिरज चौधरी ( शिरपूर ) व संपूर्ण टीम मातेचा जागर करणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाणार आहे.
सोमवार दिनांक ०४ ऑगस्ट सकाळी o८ वाजता आई कानबाई मातेची पीएमआरडी मैदान वाल्हेकरवाडी ते जाधव घाट रावेत पर्यंत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण स्वरगंगा बँड नंदाणे धुळे हे असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त खान्देश बांधव कानबाई माता उत्सव समिती पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!