निधन वार्ता….(माजी सैनिक) कै. भगवान पुंडलिक मिस्त्री
शिंदखेडा प्रतिनिधी – माळीवाडा येथील रहिवाशी कै.भगवान पुंडलिक मिस्त्री (वय 77) यांचे दि.10/08/2025 रविवार रोजी दुपारी 3:45 वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे तरी त्यांची अंत्ययात्रा दि. 11/08/2025 सोमवारी दु.12 वाजता राहत्या घरून, माळीवाडा येथून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले ,मुली ,जावई ,नात नातवंडं असा परिवार आहे.ते भारतीय सुरक्षा दलातील जवान गोपाल भगवान मिस्त्री व विक्रम ( छोटू ) भगवान मिस्त्री यांचे वडील होत.









