Homeआरोग्यजनता हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

जनता हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

जनता हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

शिंदखेडा (यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- येथील जनता हायस्कूल विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्राथमिक विद्या मंदिरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी शिंदखेडा शहरातील योगशिक्षक श्री श्यामकांत जाधव, प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात योग शिक्षक श्री शामकांत जाधव यांनी योग गीते तसेच विविध आसने सूर्यनमस्कार आणि त्यांचा मानवी सुदृढ जीवनासाठी होणारे उपयोग व परिणाम यांची माहिती देत विद्यार्थ्यांकडून योग करून घेतले. श्री एस ए पाटील यांनी भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व आपल्या प्रस्तावनेतून विद्यार्थ्यांसमोर मांडले.
प्राचार्य श्री एस एस पाटील यांनी विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या पाठ दुखी व पोट दुखी या समस्यांसाठी योग किती महत्त्वाचा आहे हे स्वतःयोग प्रात्यक्षिक करून समजून दिले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत योग दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!