Homeताज्या बातम्याजनता हायस्कूलचा विद्यार्थी कृष्णा चांभार विज्ञान मेळाव्यात तालुक्यातुन प्रथम

जनता हायस्कूलचा विद्यार्थी कृष्णा चांभार विज्ञान मेळाव्यात तालुक्यातुन प्रथम

✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत 
शिदखेडा पंचायत समिती शिक्षण विभाग व शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ तसेच शिदखेडा तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अखील भारतीय विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन अँग्लो उर्दू हायस्कूल दोंडाईचा येथे संपन्न झाला या तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याला शिंदखेडा तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थी कृष्णा कैलास चांभार याने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला यावर्षी क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आवाहने या विषयावर विद्याथ्यांनी सखोल अशी माहिती आपल्या वक्तृत्वातुन करून दिली. यात कृष्णा चांभार या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यास जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील, प्राचार्य एस एस पाटील, पर्यवेक्षक बी जे पाटील, जेष्ठ शिक्षक एस के जाधव, डी एच सोनवणे, एस ए पाटील व वरिष्ठ लिपीक किशोर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सदर विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक विज्ञान शिक्षकांचा सत्कार व कौतुक करण्यात आले याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस ए पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार जे डी बोरसे यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची...

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप   ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776390081.5163e911 Source link

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️...

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ):  येथील प्रभाग क्रमांक ९ मधील गुरुकृपा...

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ.                         ...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.  ...

“गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!                  दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.” ✍️ शिंदखेडा...

error: Content is protected !!