Homeताज्या बातम्याउद्योगपती सरकारसाहेब रावल यांची महाराष्ट्र राज्य संरक्षक तर जयपालसिंह गिरासे यांची प्रदेश...

उद्योगपती सरकारसाहेब रावल यांची महाराष्ट्र राज्य संरक्षक तर जयपालसिंह गिरासे यांची प्रदेश प्रवक्ते पदी निवड!

 

उद्योगपती सरकार साहेबराव यांची महाराष्ट्र राज्य संरक्षक तर जयपालसिंह गिरासे यांची प्रदेश प्रवक्ते पदी निवड!

धुळे (प्रतिनिधी): दोंडाईचा येथील उद्योजक सरकार साहेब रावल यांची “महाराणा प्रताप स्मारक अभियान” च्या महाराष्ट्र राज्य संरक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. तर पिंपरी तालुका शिरपूर येथील जयपालसिंह वासुदेवसिंह गिरासे यांची प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राजस्थान येथील महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.चंद्रवीरसिंहजी नमाणा यांच्यासह प्रदेश युवा अध्यक्ष श्री. सचिन राजपूत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रविंद्र भरतसिंह गिरासे, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री.योगेश राजपूत, मंथन पंचोली सदस्य राष्ट्रीय प्रबंधन कमिटी, रविन्द्र सिंह राजावत सचिव संस्था,
नमन सिंह राजावत सदस्य संस्था, धुळे जिल्हा महामंत्री श्री रणवीर राजपूत, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रदिप राजपुत, सावळदे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अतुल राजपूत, श्री करणी सेना विभागीय अध्यक्ष विरुपाल राजपूत, श्री. जयपालसिंह गिरासे यांच्यासह उद्योजक श्री. सरकार साहेब रावल यांची दोंडाईचा येथे भेट घेतली. यावेळी श्री.चंद्रवीरसिंह नमाणा यांच्यावतीने श्री. सरकार साहेब रावल यांचा सत्कार करण्यात आला तर महाराणा प्रताप यांची प्रतिमा भेट देत नियुक्ती पत्र देण्यात आले. तर रावल परिवाराच्या वतीने देखील स्मारक अभियान समितीचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. चंद्रवीरसिंह नमाणा यांनी संस्थेच्या देशभरातील कार्याची विस्तृत माहिती दिली. तर सरकार साहेब रावल यांनी मार्गदर्शन करतांना सामाजिक कार्यातील अनुभव कथन केले. तर जयपालसिंह गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. राजस्थान येथील महाराणा प्रताप स्मारक अभियानाच्या वतीने संपूर्ण देशात महाराणा प्रताप व राष्ट्रपुरुषांचे पाचशे पुतळे, शंभर स्मारक तसेच 12 ज्योतिर्लिंगांवर स्मारक तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्यात देखील विविध शहरांमध्ये पुतळे बसविले जात आहेत. आता पर्यंत देशात २९ पुतळे बसविण्यात आले असुन लवकरच पाचशे पुतळे बसविले जाणार आहेत. तर महाराणा प्रताप यांच्या जन्मस्थळी कुंभलगढ येथे सुमारे १०० कोटी खर्च करत १५१ फुटांचा महाराणा प्रताप यांचा पुतळा व भव्य स्मारक निर्माणाधीन आहे. तर चावंड (उदयपूर ) राजस्थान या ठिकाणी समाधी स्थळाचे जागतिक पातळीवर गौरवशाली ठरेल अशा स्वरूपाचे सुशाेभिकरण करण्याच्या कामाचे भुमिपुजन सोहळा संपन्न झाला आहे. महाराणा प्रताप यांचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीला कळला पाहिजे यासाठी महाराणा प्रताप स्मारक अभियानाच्या वतीने इच्छुकांना देशभरात मोफत पुतळा उपलब्ध करून दिला जात आहे.
यावेळी श्री. सरकार साहेब रावल व श्री जयपालसिंह गिरासे यांच्या नियुक्तीचे महाराणा प्रताप अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रवीरसिंह जी नमाना, राष्ट्रीय संरक्षण तथा उदयपूर राजघराण्याचे महाराणा प्रताप यांचे वंशज श्री जी हुजुर डॉक्टर श्री लक्षराजसिंहजी मेवाड़, मंथन पंचोली सदस्य राष्ट्रीय प्रबंधन कमिटी, रविन्द्र सिंह राजावत सचिव संस्था, नमन सिंह राजावत सदस्य संस्था, युवा प्रदेश अध्यक्ष श्री सचिन राजपूत, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री योगेश राजपूत, धुळे जिल्हा महामंत्री श्री रणवीर राजपूत यांनी अभिनंदन केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780772144.1e4734b6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780754078.1d412373 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780736031.1c5400c0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780772144.1e4734b6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780754078.1d412373 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780736031.1c5400c0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link
error: Content is protected !!