Homeताज्या बातम्याअक्कलपाडा डावा कालव्याच्या tमाध्यमातून कोठारे धरण शंभर टक्के भरले.  👉 मा....

अक्कलपाडा डावा कालव्याच्या tमाध्यमातून कोठारे धरण शंभर टक्के भरले.  👉 मा. जि. प. सदस्य विरेंद्रसिंग गिरासे यांच्या हस्ते पुषपहार व नारळ वाहुन केले जलपूजन.       

अक्कलपाडा डावा कालव्याच्या tमाध्यमातून कोठारे धरण शंभर टक्के भरले.                            👉 मा. जि. प. सदस्य विरेंद्रसिंग गिरासे यांच्या हस्ते पुषपहार व नारळ वाहुन केले जलपूजन.        ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत.                                                                               आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी मा ना श्री जयकुमार भाऊ रावल साहेब मंत्री, पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री धुळे यांच्या आदेशान्वये अक्कलपाडा डावा कालव्याच्या माध्यमातून कोठारे धरण शंभर टक्के भरण्यात आले म्हणून जय भोले पाणीवाटप सोसायटी चे चेअरमन काशिनाथ भाऊसाहेब माळी (रामी) व त्यांच्या संचालकांनी चिमठाणे गटाचे मा जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र आबा गिरासे यांना जलपूजनाचे निमंत्रण दिल्याने त्यांनी आज रोजी कोठारे धरणनाच्या पाण्यात पुष्पहार व नारळ वाहून जलपूजन केले. याप्रसंगी जय भोले पाणी वाटप सोसायटीचे चेअरमन काशिनाथ भाऊसाहेब माळी, तामथरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा उत्कृष्ट शेतकरी मनोहर चौधरी, ज्ञानेश्वर गिरासे, काशिनाथ आबा चौधरी, रवींद्र गिरासे, देवेंद्र गिरासे, राजेंद्र गिरासे, निलेश गिरासे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते. सदर शेतकऱ्यांनी मा ना श्री जयकुमार भाऊ रावल यांचे अमराळे, तामथरे, रामी, बेहेड परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले. सदर कोठारे धरण 100% भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतीत चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडून येईल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असे यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र आबा गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सदर कोठारे धरणातून सांडव्याने अतिरिक्त पाणी हे शेवरी नदीतून बुराई नदीत जात आहे. कार्यकारी अभियंता आय.एस. पढार, उप अभियंता गिरीश महाले, सहाय्यक अभियंता गणेश चौधरी, कालवा निरीक्षक किशोर राजपूत यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!