Homeआरोग्यशिंदखेडा नगरपंचायतीस पहिल्यांदाच ओडीएफ++ दर्जा प्राप्त.

शिंदखेडा नगरपंचायतीस पहिल्यांदाच ओडीएफ++ दर्जा प्राप्त.

शिंदखेडा नगरपंचायतीस पहिल्यांदाच ओडीएफ++ दर्जा प्राप्त.

शिंदखेडा प्रतिनिधी:- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान व राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शिंदखेडा नगरपंचायतीस पहिल्यांदाच ओडीएफ++ दर्जा प्राप्त झालेला आहे. गुरुवारी केंद्र सरकार मार्फत स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले त्यात शिंदखेडा नगरपंचायतीस ओडीएफ++ दर्जा प्राप्त झालेला असून नगरपंचायतीची केंद्रात 638 नंबर वर रैंक प्राप्त केली तर राज्यात नगर पंचायतीस 251 वी रैंक प्राप्त केली आहे.

नगरपंचायतीस आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत सर्वाधिक चांगली रैंक प्राप्त झालेली असून ओडीएफ++ दर्जा प्रथमच प्राप्त झालेला आहे. सदर सर्वेक्षणासाठी शिंदखेडा शहरात कॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया मार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. सदरच्या सर्वेक्षणात शहराती रहिवाशी क्षेत्र, बाजारपेठ, सार्वजनिक क्षेत्र, नदी परिसर व शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तसेच शहरातील नागरिकांचे अभिप्राय घेऊन शहरास सदरचा दर्जा देण्यात येतो. कॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया मार्फत भारतातील सर्व नगरपरिषद नगरपंचायती व महानगरपालिका यांचे सर्वेक्षण करून ओ डी एफ, ओ डी एफ + व ओ डी एफ प्लस ++ दर्जा देऊन रँक देण्यात येते. तरी शिंदखेडा नगरपंचायतीस ओडीएफ++ दर्जा व सदरची रँक मिळाली असून नगरपंचायतीसाठी ही अभिमानाची बाब आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी शहरातील स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाचे पथक तयार केले आहे. सदरच्या सर्वेक्षणात प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, कर निरीक्षक गणेश पवार पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी लेखापाल दीप्लेस बागुल यांचे सहकार्य होते. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कार्यरत शहर समन्वयक रविंद्र पाटील यांनी सदर सर्वेक्षणात मोलाची भूमिका पार पाडली. स्वच्छ सर्व्हेक्षण करिता नगर पंचायतीचे हुसेन शेख, वसीम शेख, शकील शेख, अजय डोडवे, जयस वाघ यांसह सर्व सफाई कर्मचारी यांनी आपली जबादारी पार पाडली.
आज पर्यत शिंदखेडा शहरास केवळ ODF + दर्जा प्राप्त करण्यात यश आले होते.. परंतु ह्या वेळेस शिंदखेडा शहरास ODF++ दर्जा मिळविण्यात यश आले आहे.. पुढील वर्षी कामगिरीत आणखी सुधारणा करून ODF++ दर्जा सोबतच शहरास GFC सर्वेक्षणा अंतर्गत 3 स्टार रेटिंग तसेच मिळविण्याचा मानस आहे, असे मत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776661991.5fa62c13 Source link

नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी...

नरडाणा येथे "१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची" जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत) प्राथमिक...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776643860.5f372b1c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776625784.5e8daacd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776607698.5cfebb07 Source link

error: Content is protected !!