Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रा प पैकी 61 सरपंच महिलाराज मात्र सोडतप्रसंगी एकही...

शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रा प पैकी 61 सरपंच महिलाराज मात्र सोडतप्रसंगी एकही महिला उपस्थित नव्हत्या*

*शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रा प पैकी 61 सरपंच महिलाराज मात्र सोडतप्रसंगी एकही महिला उपस्थित नव्हत्या*
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील 123 ग्रामपंचायत चे सरपंच पदाचे आरक्षण आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात शिरपूर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली या वेळी तहसीलदार अनिल गवांदे, दोंडाईचा अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, नायब तहसीलदार संजय राणे ,शारदा बागले, युवराज केदार,संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, हे काँ अनिल पवार व सर्व पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते
सरपंच आरक्षणात 7 ग्रामपंचायती अनुसूचित जाती साठी राखीव होत्या त्यात 3 महिला राखीव झाल्या तर अनुसूचित जमाती साठी 26 तर त्यातील 13 ग्रा पं महिला राखीव झाल्या आहेत तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग साठी 33 जागा राखीव आहेत पैकी 16 जागा महिला राखीव झाल्या आहेत उर्वरित 57 ग्रामपंचायत या सर्वसाधारण वर्गासाठी होत्या त्यात 29 ग्रामपंचायत ह्या महिला राखीव करण्यात आल्या आहेत
सर्व वर्गातील महिला आरक्षण हे कुमारी रुपाली भटू पाथरकर वय 9 इ 3री रा शिंदखेडा या मुलीच्या हस्ते चिट्ठी काढून राखीव केल्यात. या वेळेस शिवसेना उबाठा गटाचे शानाभाऊ सोनवणे,सर्जेराव पाटील, गिरीश देसले, सागर देसले, नंदकिशोर पाटील यांनी आक्षेप घेतला की जे सरपंच पदाचे आरक्षण 30 जून रोजी तहसीलदार काढले ते चुकीच्या पद्धतीने काढले त्यात आरक्षण काढून 2 जुलै रोजी तहसीलदार यांनी हरकत घेतलेल्या दोन गावाचे आरक्षणात बदल केले मात्र आम्ही हरकत घेतलेले गावाच्या हरकती वर कोणतेही उत्तर दिले नाही हे एकाला एक न्याय हे अन्याय कारक असल्याने आम्ही कोर्टात जाणार असल्याचे सांगितले तसेच भाजपा चे नथु वारुळे,विष्णू पाटील कामपूर यांनीही 30 जून रोजी सरपंच आरक्षण वर हरकत घेतली च्या पाटण प.स सदस्य विशाल पवार यांनी पाटण हे गेल्यावर्षी महिला राखीव तर आताही महिला राखीव असे कसे या बाबत हरकत घेतली मात्र अधिकाऱ्यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली.
*अनुसूचित जाती महिला आरक्षण (३ ग्रा. पं.)
कलमाडी, सुकवद, म्हळसर-विकवेल
*अनुसूचित जमाती महिला आरक्षण (13 ग्रा. पं.)
चिमठावळ,दलवाडे प्रण,दभाशी, जसाने, कमखेडा,कंचनपूर,लोहगाव-वसमाने,पाटण, दरखेडा, जोगशेलू, पिंपरखेडा, बाभुळदे, कुरुकवाडे
*नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ( 16 ग्रा. पं. )*
चांदगड, चौगाव बु, देगाव, झोटवाडे,तामथरे, वरुळ- घुसरे, नवे कोडदे, कुंभारे, अक्कडसे, टाकरखेडे, रेवाडी, जुने कोळदे, पिंप्राड, लांघाणे, चौगाव खु, चिरणे
*सर्व सामान्य प्रवर्ग महिला राखीव ( 29 ग्रा. पं. )*
अलाणे, विटाई, हिसपूर, रंजाने, दराने, वर्षी, नरडाने, पाष्टे, पढावद, मालपूर, वाडी,दत्ताने, वरसुस, हातनूर, दाऊळ, धांदरणे, कदाणे , खर्दे बुद्रुक, साहूर, मेलाने, परसोळे, सोनेवाडी, धमाणे, आच्छी, टेंभलाय, बाम्हणे, गोराणे, वारुड, दसवेल असे एकुण 123 पैकी 61महिला राखीव झाल्याने 62 पुरुष सदर जागेवर लढतील. शिंदखेडा पोलीस स्टेशन प्र. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपणीय अनंत पवार सह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तहसील कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!