Homeताज्या बातम्यावर्षी येथील संदानशिव परिवाराकडून विवाहित सुनेचा छळ व सिने स्टाईल मारहाण -नरडाणा...

वर्षी येथील संदानशिव परिवाराकडून विवाहित सुनेचा छळ व सिने स्टाईल मारहाण -नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल वैष्णवी हगवणे पुणे सारखाच प्रकार वर्षी गावात

वर्षी येथील संदानशिव परिवाराकडून विवाहित सुनेचा छळ व सिने स्टाईल मारहाण -नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल वैष्णवी हगवणे पुणे सारखाच प्रकार वर्षी गावात

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे संदानशीव व पगारे परिवारात सिने स्टाईल मारहाण प्रकार घडल्याने गावासह परिसरात चर्चैचा विषय बनला आहे. वर्षी येथील अहिराणी गायक (रिलस्टार) जगदीश नथ्थु संदानशीव हयांचा विखरण येथील सिताराम आत्माराम पगारे यांची मुलगी श्वेता शी अकरा महिण्यापुर्वी विवाह थाटामाटात झाला होता. परंतु विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी श्वेता हया नवविवाहित सुनेचा छळ व मारहाण संदानशीव परिवारातील पती जगदीश व सासू सासरे कडुन सुरु होता. मातंग समाजातील पंचमंडळीनी अनेक वेळा मध्यस्थी करुनही छळ थांबला नाही. पगारे परिवार समजुत काढण्यासाठी वर्षी येथे गेले असता संदानशीव परिसरासह गावगुंडानी सिने स्टाईल मारहाण करून जबर जखमी केल्याने नरडाणा प्राथमिक उपचारासाठी पगारे परिवारातील जखमीना दाखल करून त्यांच्या विरोधात नरडाणा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला आहे. छायाबाई सिताराम पगारे रा. विखरण हल्ली मुक्काम डाबरी दोंडाईचा यांच्या फिर्यादीतुन वर्षी येथील नथ्थु भिका संदानशीव यांचा मुलगा जगदीश याच्याशी विखरण हल्ली मुक्काम डाबरी दोंडाईचा येथील सिताराम आत्माराम पगारे यांची मुलगी श्वेता हिच्याशी

11 महिन्यापूवी समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे झाला त्यात संसारोपयोगी वस्तु दोन लाखाचे दागदागिने विवाहात दिले होते.सासरी गेल्यावर काही कालावधीतच सुन श्वेता चा छळ पती जगदिश नथ्थु संदानशिव सह घरचे लोक मिळून करत होते त्यानंतर आता तीन ते चार दिवसा पासुन सतत मारहाण करत उपाशी ठेवत आहेत आमच्या मुलीच्या घरी गेलो असता जावाई जगदीश संदानशीव यांना मुलीला का मारले असे विचारले असता त्याचा राग येवुन जगदिश नथ्यु संदानशीव त्याचा चुलत भाऊ राजू सुदाम संदानशीव हे दोन्ही व इतर दोन अनोळखी ईसम रा. वर्षी यांनी हाताबुक्यांनी मारहाण करुन पती सिताराम आत्माराम पगारे, मुलगा जयेश, व मुलगी श्वेता , माझी वहिणी गायत्री संदिप गोरे, माझे मावस भाऊ दाद सुभाष आल्हाटे व रानी सुभाष आल्हाटे आणि अजय गोपाल आल्हाटे यांना हाताबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून जगदिश नथ्यु संदानशीव व राजु सुदाम संदानशिव, व इतर 2 अनोळखी इसम सर्व रा. वर्षी, यांच्या विरुध्द कायदेशीर भारतीय न्याय संहिता -2023 बी एन. एस. नुसार 115 (2), 352,351(2),351(3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील संशयीत आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पुणे येथै घडलेल्या वैष्णवी हगवणे ची जोड दिली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776353974.4fc7a769 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776335726.4e7cbcfb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776317628.4d31c337 Source link

. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) := भारतरत्न डॉ....

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील...

error: Content is protected !!