Homeक्राईमदोंडाईचा येथील देवका नगर येथे शेतीच्या वादावरून चिमा ठेलारी अन्य जणांवर पोलिसात...

दोंडाईचा येथील देवका नगर येथे शेतीच्या वादावरून चिमा ठेलारी अन्य जणांवर पोलिसात गुन्हा दाखल.

दोंडाईचा येथील देवका नगर येथे शेतीच्या वादावरून चिमा ठेलारी अन्य जणांवर पोलिसात गुन्हा दाखल.

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- दोंडाईचा येथील देवकानगरात राहणारे ठेलारी कुटुंबातील एकाच भाऊबधातील शेतीच्या वाटणीवरुन वाद निर्माण होऊन हाणामारी झाल्याने गिरजाबाई पावसा ठेलारी यांच्या परिवाराला गंभीर दुखापत चिमा राघो ठेलारी या परिवाराने केली. म्हणून पावसा ठेलारी सह परिवाराला उपचारासाठी दोडायचा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. म्हणून सदर चिमा राघो ठेलारी यांसह अन्य जणांवर दोडायचा पोलीस स्टेशन ला गिरजाबाई पावसा ठेलारी वय-४५ वर्ष,व्यवसाय-शेती व मेंढपाळ, रा. देवकानगर दोंडाईचा, ता. शिंदखेडा
यांनी समक्ष पोलीस ठाणे दोंडाईचा येथे फिर्याद दिली. सदर फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी पती-पावसा राघो लहान मुलगा-हानभाऊ पावसा ठेलारी, सुन-मंडाबाई हानभाऊ ठेलारी असे परिवारासह राहत असून शेती व मैद्या काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालविते. तसेच माझा मोठा मुलगा-ज्योतीराम पावसा ठेलारी हा त्याची पत्नी तावाबाई ज्योतीराम ठेलारी असे देवकानगर येथील शेतात मेंढयांच्या वाडयावर राहतो. तसेच माझ्या घरासमोर राहणारे माझे जेठ १ चिमा राघो ठेलारी, पुतण्या-२.देवमन चिमा ठेलारी, पुतण्या-३. पदम चिमा ठेलारी, पुतण्या-४. काळु चिमा ठेलारी, चुलत नातू-५. भटु देवमन ठेलारी हे नेहमी शेताच्या वाटणी वरुन आमच्याशी वाद घालत असतात. दिनांक. ०७/०६/२०२५ रोजी रात्री ०८.०० वाजेचे सुमारास मी माझे पती-पावसा राघो ठेलारी, लहान मुलगा. न्हानभाऊ पावसा ठेलारी, सुन-मंडाबाई न्हानभाऊ ठेलारी असे घरी हजर असतांना त्यावेळी देवकानगर येथे राहणारे माझे नातेवाईक घरासमोर येवून शेताच्या वाटणीच्या कारणावरुन वाईट वाईट शिवीगाळ करु लागले म्हणून ठेलारी असे सर्व माझ्या मी व माझे पती-पावसा राघो ठेलारी, लहान मुलगा न्हानभाऊ पावसा ठेलारी, सुन-मंडाबाई न्हानभाऊ ठेलारी असे घराबाहेर येवून त्यांना शिवीगाळ करु नका असे सांगून समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळेस वरील सर्वांनी मला , व माझे पती-पावसा राघो ठेलारी, लहान मुलगा-हानभाऊ पावसा ठेलारी अशांना हाताबुक्यांनी मारहान करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच भटू देवमन ठेलारी यांने त्याच्या हातातील लाकडी दांडका तारेने गुंफलेला याच्याने माझे , पती-पावसा राधो ठेलारी यांचे डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केले आहे व लहान मुलगा-न्हानभाऊ पावसा ठेलारी याचे उजव्या हाताला मारुन दुखापत केले आहे. वरील भांडणाची माहिती कळताच शेतातील वाड्यावर राहणारा माझा (2) मोठा मुलगा-ज्योतीराम पावसा ठेलारी हा देखील घरी येवून गेला होता. सदरचे भांडन होत असतांना देवकानगर
‘परीसरातील गुमान तान्हा ठेलारी, दादा तान्हा ठेलारी, आंबाबाई बुधा ठेलारी यांनी वरील भांडण सोडवा सोडव केलो आहे. माझे पती-पावसा राघो ठेलारी यांना डोक्याला व लहान मुलगा न्हानभाऊ पावसा ठेलारी याचे उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना मी व नातेवाईकांनी खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा ता. शिंदखेडा येथे उपचारास दाखल केले व तेथील डॉक्टरांच्या सल्याने माझे पती-पावसा राघो ठेलारी यांना यांना पुढील उपचारा साठी शिवकृपा हॉस्पीटल दोंडाईचा ता. शिंदखेडा येथे दाखल करुन मी १. चिमा राघो ठेलारी, २. देवमन चिमा ठेलारी, ३. पदम घंटे ७१-६ नं चिमा ठेलारी, ४. काळू चिमा ठेलारी, ५. भटु देवमन ठेलारी सर्व रा. देवकानगर दोंडाईचा, ता.शिदखेडा, जि. धुळे यांच्या विरुध्द पोलीस ठाणे दोडायचा येथे दि. 10/6/25 रोजी तक्रार दाखल केली आहे.
दि. ७/६/२०२५ रात्री ०८.०० वाजेचे सुमारास मी माझे पती-पावसा राघो ठेलारी लहान मुलगा न्हानभाऊ , सुन-मंडाबाई न्हानभाऊ ठेलारी असे घरी हजर असतांना त्या वेळी देवकानगर येथे राहणारे माझे नातेवाईक १. चिमा राघो ठेलारी, २. देवमन चिमा ठेलारी, ३. पदम चिमा ठेलारी, ४. काळू चिमा ठेलारी, ५. भटु देवमन ठेलारी असे सर्व माझ्या घरासमोर येवून शेताच्या वाटणीच्या कारणावरुन मला माझे पती-पावसा राघो ठेलारी व लहान मुलगा न्हानभाऊ पावसा ठेलारी अशांना वाईट वाईट शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहान करुन जिवे मारण्याची धमकी देवून भट्ट देवमन ठेलारी यांने त्याच्या हातातील लाकडी दांडका तारेने गुंफलेला याच्याने माझे पती-पावसा राघो ठेलारी यांचे डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केले आहे व लहान मुलगा न्हानभाऊ पावस ठेलारी पाचे उजव्या हाताला मारुन दुखापत केले आहे. म्हणून यांच्यावर गुरन क्र 124/2025 भादवि कलम 118(2),189,190,191(1),191(2), 115 (2), 351(2),351(3),352 या कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत करित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link
error: Content is protected !!