Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक चेअरमन पदी सदाशिव पाटील तर व्हाय....

शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक चेअरमन पदी सदाशिव पाटील तर व्हाय. चेअरमन मनीषा चौधरी बिनविरोध निवड.

शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक चेअरमन पदी सदाशिव पाटील तर व्हाय. चेअरमन मनीषा चौधरी बिनविरोध निवड.

शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी :-. येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सन 2025- 26 या वर्षाकरिता चेअरमन व चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या अनुमतीने चेअरमन पदासाठी सदाशिव नागो पाटील तर मनीषा राकेश चौधरी याचे एकेक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्याशी अधिकारी सुधीर महाजन यांनी घोषित केले. सदर निवडणूक प्रक्रिया विविध कार्यकारी सोसायटी शिंदखेडा या कार्यालयात दिनांक 9/6/25 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाली सोसायटीचे माजी चेअरमन युवराज नामदेव माळी व्हाय.चेअरमन बन्सीलाल पितांबर बोरसे यांनी राजीनामा दिल्याने सदर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी युवराज नामदेव माळी, बंन्सीलाल पितांबर बोरसे,दगा तानका चौधरी, रमेश चिंतामण भामरे,प्रकाश रतन चौधरी, दिलीप आधार पाटील,प्रकाश दत्तू पाटील, दिनेश बंडू सूर्यवंशी,आशाबाई भगवान मराठे आदी संचालक उपस्थित होते. निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक अध्याशी अधिकारी सुधीर महाजन यांनी काम पाहिले त्यांना सचिव धनराज शिरसाठ शिपाई अमोल शिंपी यांनी सहकार्य केले.हयावेळी शिंदखेडा येथील भाजपाचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे,भाजपा सरचिटणीस प्रवीण माळी यांच्यासह संचालक मंडळांनी नवनिर्वाचित चेअरमन सदाशिव नागो पाटील व व्हाय. चेअरमन मनीषा राकेश चौधरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776353974.4fc7a769 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776335726.4e7cbcfb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776317628.4d31c337 Source link

. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) := भारतरत्न डॉ....

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक...

बाम्हणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी ✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील...

error: Content is protected !!